Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Petla Gadi

👤 Ajay Gogavale 🎼 Natarang ⏱️ 0:59
🎵 695 characters
⏱️ 0:59 duration
🆔 ID: 6904537

📜 Lyrics

पेटला गडी ईरंला सोडलं घर-दार (हा)
दाही दिशी सुटलं वारू प्याल्यावानी वार (हा)
घाव जळं वम चटका काळजाला (हा)
इस्तव व्हता उरी वनवा त्याचा झाला (हा)
तहान-भूक हरली त्यानं घेरलं देहभान, घेरलं देहभान
पेटली अशी ठिणगी भिडली गगनाला, भिडली गगनाला

रामा-रामा, हे दादी
रामा,रामा, हे दादी

⏱️ Synced Lyrics

[00:03.04] पेटला गडी ईरंला सोडलं घर-दार (हा)
[00:08.56] दाही दिशी सुटलं वारू प्याल्यावानी वार (हा)
[00:13.63] घाव जळं वम चटका काळजाला (हा)
[00:19.46] इस्तव व्हता उरी वनवा त्याचा झाला (हा)
[00:24.46] तहान-भूक हरली त्यानं घेरलं देहभान, घेरलं देहभान
[00:32.68] पेटली अशी ठिणगी भिडली गगनाला, भिडली गगनाला
[00:47.68] रामा-रामा, हे दादी
[00:50.37] रामा,रामा, हे दादी
[00:53.37]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings