Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Achuk Padli Thingi

👤 Ajay Gogavale 🎼 Natarang ⏱️ 1:11
🎵 899 characters
⏱️ 1:11 duration
🆔 ID: 6904544

📜 Lyrics

अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान
काळी येळ इसरलं गडी ऱ्हायलं न्हाई भान
चढू लागला रंग सारी दंग दिन-रात
पर मधिच शिकली माशी झाला कि हो घात, हाँ

हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ

हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ

⏱️ Synced Lyrics

[00:04.86] अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान
[00:09.82] काळी येळ इसरलं गडी ऱ्हायलं न्हाई भान
[00:15.73] चढू लागला रंग सारी दंग दिन-रात
[00:21.54] पर मधिच शिकली माशी झाला कि हो घात, हाँ
[00:36.12] हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
[00:41.38] इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
[00:46.03] इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
[00:50.34] हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
[00:55.53] मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
[01:00.38] इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
[01:08.25]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings