Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Swapna Chalun Aale

👤 Sonu Nigam feat. Sayali Pankaj 🎼 Classmates ⏱️ 3:44
🎵 1424 characters
⏱️ 3:44 duration
🆔 ID: 6908233

📜 Lyrics

स्वप्न चालून आले बघता-बघता

स्वप्न चालून आले बघता-बघता
माझे होऊन गेले हसता-हसता
रंग रंगीत झाले दिसता-दिसता
श्वास संगीत झाले जुळता-जुळता

चांदण्यात भिजतो दिवसा आता
मी तुझ्यात दिसतो का मला?

तूच आज ही, तू उद्या
तूच सावली या दिशा

वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या
स्वप्न चालून आले बघता-बघता

तूच ही उन्हे कोवळी, तूच सांज ही सावळी
रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या
स्वप्न चालून आले बघता-बघता

स्वप्न चालून आले बघता-बघता
माझे होऊन गेले हसता-हसता
रंग रंगीत झाले दिसता-दिसता
श्वास संगीत झाले जुळता-जुळता

चांदण्यात भिजतो दिवसा आता
मी तुझ्यात दिसतो का मला?

⏱️ Synced Lyrics

[00:15.91] स्वप्न चालून आले बघता-बघता
[00:21.15]
[00:26.42] स्वप्न चालून आले बघता-बघता
[00:31.62] माझे होऊन गेले हसता-हसता
[00:36.71] रंग रंगीत झाले दिसता-दिसता
[00:42.19] श्वास संगीत झाले जुळता-जुळता
[00:47.16] चांदण्यात भिजतो दिवसा आता
[00:52.47] मी तुझ्यात दिसतो का मला?
[01:00.53]
[01:26.64] तूच आज ही, तू उद्या
[01:31.62] तूच सावली या दिशा
[01:36.88] वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या
[01:47.41] स्वप्न चालून आले बघता-बघता
[01:53.04]
[02:13.72] तूच ही उन्हे कोवळी, तूच सांज ही सावळी
[02:23.95] रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या
[02:34.45] स्वप्न चालून आले बघता-बघता
[02:39.53]
[02:44.71] स्वप्न चालून आले बघता-बघता
[02:49.96] माझे होऊन गेले हसता-हसता
[02:55.19] रंग रंगीत झाले दिसता-दिसता
[03:00.44] श्वास संगीत झाले जुळता-जुळता
[03:05.67] चांदण्यात भिजतो दिवसा आता
[03:10.95] मी तुझ्यात दिसतो का मला?
[03:16.19]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings