Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Paus Hi Pahila

👤 Swapnil Bandodkar feat. Bela Shende 🎼 Undga (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 4:52
🎵 2328 characters
⏱️ 4:52 duration
🆔 ID: 6956622

📜 Lyrics

पाऊस हा पहिला का असा बरसला?
पाऊस हा पहिला का असा बरसला?
याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला
धुंद-बेधुंद मन आज झाले
क्षण बेभान-बेभान झाले, हो

पाऊस हा पहिला का असा बरसला?
याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला, हो

रिमझिम ओल्या पावसात भिजताना
ओढ तुझी का लागते या मनाला?
रिमझिम ओल्या पावसात भिजताना
ओढ तुझी का लागते या मनाला?

पावसात ओल्या पावलांच्या खुणा
शोधण्याचा मनाला छंद हा लागला
धुंद-बेधुंद मन आज झाले
क्षण बेभान-बेभान झाले, हो

पाऊस हा पहिला का असा बरसला?
याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला, हो

आज फुलांचे रंग बहरूनी आले
अलगद मन बेधुंद जरासे झाले
आज फुलांचे रंग बहरूनी आले
अलगद मन बेधुंद जरासे झाले

त्या फुलांत का आता चेहरा का तुझा?
शोधण्याचा मनाला छंद हा लागला
धुंद-बेधुंद मन आज झाले
क्षण बेभान-बेभान झाले, हो

पाऊस हा पहिला का असा बरसला?
पाऊस हा पहिला का असा बरसला?
याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला
धुंद-बेधुंद मन आज झाले
क्षण बेभान-बेभान झाले, हो

पाऊस हा पहिला का असा बरसला?
याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला, हो

⏱️ Synced Lyrics

[00:29.32] पाऊस हा पहिला का असा बरसला?
[00:34.91] पाऊस हा पहिला का असा बरसला?
[00:40.82] याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला
[00:46.19] धुंद-बेधुंद मन आज झाले
[00:51.98] क्षण बेभान-बेभान झाले, हो
[00:58.25] पाऊस हा पहिला का असा बरसला?
[01:03.74] याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला, हो
[01:12.07]
[01:41.31] रिमझिम ओल्या पावसात भिजताना
[01:47.35] ओढ तुझी का लागते या मनाला?
[01:53.11] रिमझिम ओल्या पावसात भिजताना
[01:58.99] ओढ तुझी का लागते या मनाला?
[02:04.77] पावसात ओल्या पावलांच्या खुणा
[02:10.59] शोधण्याचा मनाला छंद हा लागला
[02:15.64] धुंद-बेधुंद मन आज झाले
[02:21.49] क्षण बेभान-बेभान झाले, हो
[02:27.63] पाऊस हा पहिला का असा बरसला?
[02:33.55] याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला, हो
[02:41.90]
[03:16.87] आज फुलांचे रंग बहरूनी आले
[03:22.71] अलगद मन बेधुंद जरासे झाले
[03:28.46] आज फुलांचे रंग बहरूनी आले
[03:34.15] अलगद मन बेधुंद जरासे झाले
[03:40.13] त्या फुलांत का आता चेहरा का तुझा?
[03:45.79] शोधण्याचा मनाला छंद हा लागला
[03:51.24] धुंद-बेधुंद मन आज झाले
[03:56.99] क्षण बेभान-बेभान झाले, हो
[04:03.03] पाऊस हा पहिला का असा बरसला?
[04:09.05] पाऊस हा पहिला का असा बरसला?
[04:14.88] याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला
[04:20.06] धुंद-बेधुंद मन आज झाले
[04:26.03] क्षण बेभान-बेभान झाले, हो
[04:32.23] पाऊस हा पहिला का असा बरसला?
[04:37.89] याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला, हो
[04:46.25]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings