Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Mala Ved Laagale (Female Version)

👤 Bela Shende 🎼 Timepass ⏱️ 4:19
🎵 1551 characters
⏱️ 4:19 duration
🆔 ID: 7037060

📜 Lyrics

रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे, सांगा
कुंदकळ्यांना, वेलींना सांगा रे, सांगा
"हे भास होती कसे? हे नाव ओठी कुणाचे?"

का सांग वेड्या मना?
मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे

नादावला, धुंदावला, कधी गुंतला जीव बावरा?
न कळे कसा कोणामुळे?
सूर लागला मनमोकळा

हा भास की तुझी आहे नशा?
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला
कुणी भेटले माझे मला
खुलता कळी उमलून हा
मनमोगरा गंधाळला

हा भास की तुझी आहे नशा?
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे

⏱️ Synced Lyrics

[00:39.28] रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे, सांगा
[00:49.16] कुंदकळ्यांना, वेलींना सांगा रे, सांगा
[00:58.64] "हे भास होती कसे? हे नाव ओठी कुणाचे?"
[01:05.36] का सांग वेड्या मना?
[01:08.21] मला भान नाही जगाचे
[01:14.87] मला वेड लागले प्रेमाचे
[01:21.78] मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे
[01:35.74]
[02:00.96] नादावला, धुंदावला, कधी गुंतला जीव बावरा?
[02:07.55] न कळे कसा कोणामुळे?
[02:10.94] सूर लागला मनमोकळा
[02:14.24] हा भास की तुझी आहे नशा?
[02:20.70] मला साद घालती दाही दिशा
[02:27.48] मला वेड लागले प्रेमाचे
[02:33.95] मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे
[02:47.69]
[03:26.79] जगणे नवे वाटे मला
[03:29.83] कुणी भेटले माझे मला
[03:33.28] खुलता कळी उमलून हा
[03:36.81] मनमोगरा गंधाळला
[03:40.06] हा भास की तुझी आहे नशा?
[03:46.55] मला साद घालती दाही दिशा
[03:53.26] मला वेड लागले प्रेमाचे
[03:59.52] मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे
[04:14.05]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings