Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Navi Aasha

👤 Keval Walanj, Pravin Koli & Yogita Koli 🎼 Navi Aasha - Single ⏱️ 3:09
🎵 1194 characters
⏱️ 3:09 duration
🆔 ID: 7043319

📜 Lyrics

ही वेळ निघून जाईल
हे दिवस रे आता सरतील
अंधारल्या जरी दिशा
ही चार घडीची रे दशा

उगवेल सकाळ नव्याने
उभी राहो पुन्हा जोमाने
उजळेल पुन्हा तो दिवस नवा
उत्साही, नव्या दिशा

चल जागवू मनात आशा
चल फुलवू नवीन आशा
जागव रे मनात आशा
फुलवो मनात आशा

संकट हे नादी जरी
भिड त्याला सामोरी
फिरू नको तू माघारी
लढण्याची कर तू तैयारी

दे जीवाला पुन्हा उभारी
राखेतून घेई फरारी
तू थांबू नको, तू खचू नको
झटकून टाक निराशा

चल जागवू मनात आशा
चल फुलवू नवीन आशा
जागव रे मनात आशा
फुलवो मनात आशा

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings