Ishq Pirman Ranglay - Acoustic Version
🎵 2007 characters
⏱️ 3:36 duration
🆔 ID: 7043405
📜 Lyrics
दरियावरी लाट सुसाट सुटते
किनारी येतंय इशकला भरते
दरियावरी लाट सुसाट सुटते
किनारी येतंय इशकला भरते
निळा आभाळ रे सजलाय
इश्क पिरमाने यु रंगलाय
पिर्तीचा गारवा मनाने भिर्तय
इश्का चा भोवरा दीलान फिरतय
मिलनाची आज मनी उमलतय
काळीज माझा धक धक करतय
उदारी झालंय दरियाचा राजा
रूप तुझा यो दिलान साजा
हा इश्का चा रंग यो न्यारा
कोळी राजा यो दिसतंय प्यारा
हाय इश्का चा रंग यो न्यारा
कोळी राजा यो दिसतंय प्यारा
प्रीत दुलताय माझ्या मंदी
शंख मोती किनाऱ्या वरी
दे इशारा तू शहारा
कोली राजा ला हो
प्रीत ची जुळली
सागरला चर मिळाली
प्रेम लहरी सुख देई
दर्या किनारी
कोलीवल्यान शोभेन आपली जोडी
साथ जन्माची साथ हवी
हा इश्का चा रंग तो न्यारा
कोळी राजा यो दिसतंय प्यारा
हो झालं आभाळ र सजलाय
इश्क पिर्मने यू रंगलाय
निळ आभाळ र सजलाय
इश्क पिर्मने यू रंगलाय
निळ आभाळ र सजलाय
इश्क पिर्मने यू रंगलाय
किनारी येतंय इशकला भरते
दरियावरी लाट सुसाट सुटते
किनारी येतंय इशकला भरते
निळा आभाळ रे सजलाय
इश्क पिरमाने यु रंगलाय
पिर्तीचा गारवा मनाने भिर्तय
इश्का चा भोवरा दीलान फिरतय
मिलनाची आज मनी उमलतय
काळीज माझा धक धक करतय
उदारी झालंय दरियाचा राजा
रूप तुझा यो दिलान साजा
हा इश्का चा रंग यो न्यारा
कोळी राजा यो दिसतंय प्यारा
हाय इश्का चा रंग यो न्यारा
कोळी राजा यो दिसतंय प्यारा
प्रीत दुलताय माझ्या मंदी
शंख मोती किनाऱ्या वरी
दे इशारा तू शहारा
कोली राजा ला हो
प्रीत ची जुळली
सागरला चर मिळाली
प्रेम लहरी सुख देई
दर्या किनारी
कोलीवल्यान शोभेन आपली जोडी
साथ जन्माची साथ हवी
हा इश्का चा रंग तो न्यारा
कोळी राजा यो दिसतंय प्यारा
हो झालं आभाळ र सजलाय
इश्क पिर्मने यू रंगलाय
निळ आभाळ र सजलाय
इश्क पिर्मने यू रंगलाय
निळ आभाळ र सजलाय
इश्क पिर्मने यू रंगलाय