Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Gaarva

👤 Milind Ingle 🎼 Gaarva ⏱️ 4:39
🎵 2541 characters
⏱️ 4:39 duration
🆔 ID: 7063974

📜 Lyrics

ऊन जरा जास्त आहे
दरवर्षी वाटतं
भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं
तरी पावलं चालत राहतात
मन चालत नाही
घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही
तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो
वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राहतो
पानाफुलाझाडावरती छपरावरती चढून पाहतो
दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ
उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ
चक्क डोळ्यांसमोर ऋतु कोस बदलून घेतो
पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो

गारवा
गारवा
वाऱ्यावर भिर-भिर-भिर पारवा, नवा नवा
प्रिये, नभात ही
चांदवा नवा नवा
गारवा

गवतात गाणे झुलते कधीचे
गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सर-सर-सर काजवा, नवा नवा
प्रिये, मनात ही
ताजवा नवा नवा
गारवा

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर-थर-थर नाचवा, नवा नवा
प्रिये, तुझा जसा
गोडवा नवा नवा

गारवा
वाऱ्यावर भिर-भिर-भिर पारवा, नवा नवा
प्रिये, नभात ही
चांदवा नवा नवा
गारवा

गारवा

⏱️ Synced Lyrics

[00:16.39] ऊन जरा जास्त आहे
[00:18.50] दरवर्षी वाटतं
[00:20.60] भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं
[00:25.46] तरी पावलं चालत राहतात
[00:27.83] मन चालत नाही
[00:30.16] घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही
[00:34.52] तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
[00:38.75] तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
[00:42.45] उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो
[00:46.18] वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राहतो
[00:50.07] पानाफुलाझाडावरती छपरावरती चढून पाहतो
[00:54.06] दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ
[00:57.87] उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ
[01:02.06] चक्क डोळ्यांसमोर ऋतु कोस बदलून घेतो
[01:06.32] पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो
[01:10.77]
[01:22.61] गारवा
[01:30.15] गारवा
[01:33.14] वाऱ्यावर भिर-भिर-भिर पारवा, नवा नवा
[01:40.28] प्रिये, नभात ही
[01:48.05] चांदवा नवा नवा
[01:53.09] गारवा
[01:55.37]
[02:15.32] गवतात गाणे झुलते कधीचे
[02:20.48] गवतात गाणे झुलते कधीचे
[02:25.53] हिरवे किनारे हिरव्या नदीचे
[02:30.58] हिरवे किनारे हिरव्या नदीचे
[02:36.15] पाण्यावर सर-सर-सर काजवा, नवा नवा
[02:43.03] प्रिये, मनात ही
[02:50.87] ताजवा नवा नवा
[02:55.77] गारवा
[02:58.66]
[03:18.95] आकाश सारे माळून तारे
[03:23.86] आता रुपेरी झालेत वारे
[03:34.16] आकाश सारे माळून तारे
[03:39.15] आता रुपेरी झालेत वारे
[03:44.66] अंगभर थर-थर-थर नाचवा, नवा नवा
[03:51.62] प्रिये, तुझा जसा
[03:59.49] गोडवा नवा नवा
[04:04.53] गारवा
[04:07.55] वाऱ्यावर भिर-भिर-भिर पारवा, नवा नवा
[04:14.54] प्रिये, नभात ही
[04:22.38] चांदवा नवा नवा
[04:27.43] गारवा
[04:30.82] गारवा
[04:38.24]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings