Aaj Mi Ayush Maze
🎵 1515 characters
⏱️ 7:06 duration
🆔 ID: 7065543
📜 Lyrics
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...
त्रस्त या जिण्यास झाला स्पर्श ओझरता तिचा
अन नाको म्हटले तरी मी जगाया लागलो.
गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...
ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे, ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...
शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...
मज न आता थोडकी आशा कुणी की वाह म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...
काय हे आयुष्य माझे, काय ही थट्टा तरी
मी मला सोडून सर्वा आवडाया लागलो...
मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया लागलो...

⏱️ Synced Lyrics
[00:04.39] आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
[00:35.98] नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...
[01:11.72] त्रस्त या जिण्यास झाला स्पर्श ओझरता तिचा
[01:27.82] अन नाको म्हटले तरी मी जगाया लागलो.
[01:59.38] गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला
[02:16.78] ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...
[02:45.80] ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे, ते ही हवे
[03:03.10] मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...
[03:30.96] शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती
[03:47.23] जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...
[04:26.86] मज न आता थोडकी आशा कुणी की वाह म्हणा
[04:40.72] आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...
[05:04.85] काय हे आयुष्य माझे, काय ही थट्टा तरी
[05:25.46] मी मला सोडून सर्वा आवडाया लागलो...
[05:53.78] मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
[06:18.07] ते सुखाने झोपले मी गस्त द्याया लागलो...
[06:37.76]