Hrudayat Vaje Something (Male Version)
🎵 2571 characters
⏱️ 4:53 duration
🆔 ID: 7104799
📜 Lyrics
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हो, असतो उगाच smiling
बघता तुला मन jumping
वाटे हवे हे गोड feeling
असतो उगाच smiling
बघतो तुला मन jumping
वाटे हवे हे गोड feeling
धुंद-धुंद क्षण सारे
हलके-हलके फुलणारे
फिरुनी ओठांवरती येई तुझेचं गाणे
धुंद-धुंद क्षण सारे
हलके-हलके फुलणारे
फिरुनी ओठांवरती येई तुझेचं गाणे
खिडकीतुनी डोकावुनी दिसतेस का?
पाहतो तुला क्षणोक्षणी
कळता तुला मी संपतो
रोखू कशी तगमग आता ही रोजची?
नजरेतूनीचं माझ्या सांगतो तुला मी सारे
समजेल का तुला काही?
पाहतो जिथे-जिथे मी चेहरा तुझाचं आहे
विसरतो आता मलाचं मी
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
माझ्यात मी जपले तुला
सांगायचे जमलेचं ना मला कधी
चाहुल तुझी नुस्ती बुरी
भिरभिर उडे मन हे तुझ्याचं भोवती
उलगडून हे पसारे गोड-गोड आठवांचे
हरवुनी तुझ्यात मन राही
बंध तोडुनी हे सारे, मिसळुनी तुझ्यात जावे
वाटते आता खुळ्यापरी
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हो, असतो उगाच smiling
बघता तुला मन jumping
वाटे हवे हे गोड feeling
असतो उगाच smiling
बघतो तुला मन jumping
वाटे हवे हे गोड feeling
धुंद-धुंद क्षण सारे
हलके-हलके फुलणारे
फिरुनी ओठांवरती येई तुझेचं गाणे
धुंद-धुंद क्षण सारे
हलके-हलके फुलणारे
फिरुनी ओठांवरती येई तुझेचं गाणे
खिडकीतुनी डोकावुनी दिसतेस का?
पाहतो तुला क्षणोक्षणी
कळता तुला मी संपतो
रोखू कशी तगमग आता ही रोजची?
नजरेतूनीचं माझ्या सांगतो तुला मी सारे
समजेल का तुला काही?
पाहतो जिथे-जिथे मी चेहरा तुझाचं आहे
विसरतो आता मलाचं मी
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
माझ्यात मी जपले तुला
सांगायचे जमलेचं ना मला कधी
चाहुल तुझी नुस्ती बुरी
भिरभिर उडे मन हे तुझ्याचं भोवती
उलगडून हे पसारे गोड-गोड आठवांचे
हरवुनी तुझ्यात मन राही
बंध तोडुनी हे सारे, मिसळुनी तुझ्यात जावे
वाटते आता खुळ्यापरी
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
⏱️ Synced Lyrics
[00:33.78] हृदयात वाजे something
[00:36.10] सारे जग वाटे happening
[00:38.65] असतो सदा मी आता dreaming
[00:43.84] हृदयात वाजे something
[00:46.36] सारे जग वाटे happening
[00:48.88] असतो सदा मी आता dreaming
[00:54.48] हो, असतो उगाच smiling
[00:57.94] बघता तुला मन jumping
[01:00.28] वाटे हवे हे गोड feeling
[01:05.37] असतो उगाच smiling
[01:08.28] बघतो तुला मन jumping
[01:10.53] वाटे हवे हे गोड feeling
[01:15.33] धुंद-धुंद क्षण सारे
[01:17.88] हलके-हलके फुलणारे
[01:20.47] फिरुनी ओठांवरती येई तुझेचं गाणे
[01:25.52] धुंद-धुंद क्षण सारे
[01:27.98] हलके-हलके फुलणारे
[01:30.63] फिरुनी ओठांवरती येई तुझेचं गाणे
[01:36.13]
[02:06.67] खिडकीतुनी डोकावुनी दिसतेस का?
[02:14.21] पाहतो तुला क्षणोक्षणी
[02:16.97] कळता तुला मी संपतो
[02:21.94] रोखू कशी तगमग आता ही रोजची?
[02:28.06] नजरेतूनीचं माझ्या सांगतो तुला मी सारे
[02:33.46] समजेल का तुला काही?
[02:38.51] पाहतो जिथे-जिथे मी चेहरा तुझाचं आहे
[02:43.69] विसरतो आता मलाचं मी
[02:49.03] हृदयात वाजे something
[02:51.32] सारे जग वाटे happening
[02:53.97] असतो सदा मी आता dreaming
[02:59.13] हृदयात वाजे something
[03:01.64] सारे जग वाटे happening
[03:04.25] असतो सदा मी आता dreaming
[03:09.59]
[03:31.03] माझ्यात मी जपले तुला
[03:36.19] सांगायचे जमलेचं ना मला कधी
[03:41.49] चाहुल तुझी नुस्ती बुरी
[03:46.29] भिरभिर उडे मन हे तुझ्याचं भोवती
[03:51.86] उलगडून हे पसारे गोड-गोड आठवांचे
[03:57.76] हरवुनी तुझ्यात मन राही
[04:02.73] बंध तोडुनी हे सारे, मिसळुनी तुझ्यात जावे
[04:07.94] वाटते आता खुळ्यापरी
[04:13.04] हृदयात वाजे something
[04:15.73] सारे जग वाटे happening
[04:18.27] असतो सदा मी आता dreaming
[04:23.49] हृदयात वाजे something
[04:25.81] सारे जग वाटे happening
[04:28.54] असतो सदा मी आता dreaming
[04:34.00]
[00:36.10] सारे जग वाटे happening
[00:38.65] असतो सदा मी आता dreaming
[00:43.84] हृदयात वाजे something
[00:46.36] सारे जग वाटे happening
[00:48.88] असतो सदा मी आता dreaming
[00:54.48] हो, असतो उगाच smiling
[00:57.94] बघता तुला मन jumping
[01:00.28] वाटे हवे हे गोड feeling
[01:05.37] असतो उगाच smiling
[01:08.28] बघतो तुला मन jumping
[01:10.53] वाटे हवे हे गोड feeling
[01:15.33] धुंद-धुंद क्षण सारे
[01:17.88] हलके-हलके फुलणारे
[01:20.47] फिरुनी ओठांवरती येई तुझेचं गाणे
[01:25.52] धुंद-धुंद क्षण सारे
[01:27.98] हलके-हलके फुलणारे
[01:30.63] फिरुनी ओठांवरती येई तुझेचं गाणे
[01:36.13]
[02:06.67] खिडकीतुनी डोकावुनी दिसतेस का?
[02:14.21] पाहतो तुला क्षणोक्षणी
[02:16.97] कळता तुला मी संपतो
[02:21.94] रोखू कशी तगमग आता ही रोजची?
[02:28.06] नजरेतूनीचं माझ्या सांगतो तुला मी सारे
[02:33.46] समजेल का तुला काही?
[02:38.51] पाहतो जिथे-जिथे मी चेहरा तुझाचं आहे
[02:43.69] विसरतो आता मलाचं मी
[02:49.03] हृदयात वाजे something
[02:51.32] सारे जग वाटे happening
[02:53.97] असतो सदा मी आता dreaming
[02:59.13] हृदयात वाजे something
[03:01.64] सारे जग वाटे happening
[03:04.25] असतो सदा मी आता dreaming
[03:09.59]
[03:31.03] माझ्यात मी जपले तुला
[03:36.19] सांगायचे जमलेचं ना मला कधी
[03:41.49] चाहुल तुझी नुस्ती बुरी
[03:46.29] भिरभिर उडे मन हे तुझ्याचं भोवती
[03:51.86] उलगडून हे पसारे गोड-गोड आठवांचे
[03:57.76] हरवुनी तुझ्यात मन राही
[04:02.73] बंध तोडुनी हे सारे, मिसळुनी तुझ्यात जावे
[04:07.94] वाटते आता खुळ्यापरी
[04:13.04] हृदयात वाजे something
[04:15.73] सारे जग वाटे happening
[04:18.27] असतो सदा मी आता dreaming
[04:23.49] हृदयात वाजे something
[04:25.81] सारे जग वाटे happening
[04:28.54] असतो सदा मी आता dreaming
[04:34.00]