Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Harinichya Daarat

👤 Ajay-Atul feat. Anand Shinde 🎼 Jogwa (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 4:34
🎵 1898 characters
⏱️ 4:34 duration
🆔 ID: 7118350

📜 Lyrics

रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं
रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं

मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकूर
चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं
रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं

मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकूर
चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

डोळ्यांमंदी मावंना सागर
सागराच्या पायी खोल वावर
डोळ्यांमंदी मावंना सागर
सागराच्या पायी खोल वावर
भरलं भरलं आभाळ
हरलं नशिब हरलं

मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकूर
चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

काळजाला सुटलायं गहिवर
मातीचा बी आटलायं पाझर
काळजाला सुटलायं गहिवर
मातीचा बी आटलायं पाझर
फुटलं फुटलं बाशिंग
सरलं जगणं सरलं

मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकूर
चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

⏱️ Synced Lyrics

[00:13.51] रिकामी सांजंची घागर
[00:21.90] हरिणीच्या दारात वाघ रं
[00:31.22] रिकामी सांजंची घागर
[00:39.03] हरिणीच्या दारात वाघ रं
[00:47.07] मनी पेटलं काहूर
[00:53.31] खुडून टाकला अंकूर
[01:02.21] चालला देवीचा जागर
[01:10.71] रिकामी सांजंची घागर
[01:26.07] रिकामी सांजंची घागर
[01:31.25] हरिणीच्या दारात वाघ रं
[01:36.46] रिकामी सांजंची घागर
[01:41.52] हरिणीच्या दारात वाघ रं
[01:45.82] मनी पेटलं काहूर
[01:50.93] खुडून टाकला अंकूर
[01:56.03] चालला देवीचा जागर
[02:04.17] रिकामी सांजंची घागर
[02:21.73] डोळ्यांमंदी मावंना सागर
[02:26.73] सागराच्या पायी खोल वावर
[02:31.55] डोळ्यांमंदी मावंना सागर
[02:36.84] सागराच्या पायी खोल वावर
[02:41.45] भरलं भरलं आभाळ
[02:46.42] हरलं नशिब हरलं
[02:51.18] मनी पेटलं काहूर
[02:56.07] खुडून टाकला अंकूर
[03:01.76] चालला देवीचा जागर
[03:09.80] रिकामी सांजंची घागर
[03:27.17] काळजाला सुटलायं गहिवर
[03:32.23] मातीचा बी आटलायं पाझर
[03:37.61] काळजाला सुटलायं गहिवर
[03:42.62] मातीचा बी आटलायं पाझर
[03:47.18] फुटलं फुटलं बाशिंग
[03:52.20] सरलं जगणं सरलं
[03:57.07] मनी पेटलं काहूर
[04:01.86] खुडून टाकला अंकूर
[04:07.37] चालला देवीचा जागर
[04:15.57] रिकामी सांजंची घागर
[04:23.83]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings