Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Rani Phadakti Lakho Zende

👤 Ajay Purkar, Ashutosh Mungle 🎼 Fatteshikast ⏱️ 4:01
🎵 2844 characters
⏱️ 4:01 duration
🆔 ID: 7141540

📜 Lyrics

हर महादेव...
हर हर हर महादेव...
हर महादेव...
हर हर हर महादेव...
हर महादेव...
हर हर हर महादेव...
हर महादेव...
हर हर हर महादेव...

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा ॥ धृ.॥

शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची
दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची
तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता
पाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा

लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी
अखंड रुधीरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होइ
रणी फडकती
रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा
या झेंड्याचे हे आवाहन 'महादेव हर हर' बोला
महादेव हर हर' बोला
उठा उठा अंधारावर घाव निशणीचा घाला
या झेंड्याचे हे आवाहन 'महादेव हर हर' बोला
महादेव हर हर' बोला
उठा उठा अंधारावर घाव निशणीचा घाला

वीज कडाडुनि पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती
टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती
झंजावाता पोटी येउनी पान हलेना हाताने
कलंक असला धुवूनी काढणे शिवरायाच्या राष्ट्राने

रणी फडकती
रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा
हर महादेव...
__वि. स. खांडेकर

⏱️ Synced Lyrics

[00:11.41] हर महादेव...
[00:12.32] हर हर हर महादेव...
[00:14.72] हर महादेव...
[00:15.90] हर हर हर महादेव...
[00:19.40] हर महादेव...
[00:20.56] हर हर हर महादेव...
[00:21.66] हर महादेव...
[00:22.64] हर हर हर महादेव...
[00:38.92] रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
[00:57.37] रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
[01:02.21] विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा ॥ धृ.॥
[01:06.92] शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची
[01:11.14] दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची
[01:16.04] तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता
[01:21.01] पाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा
[01:25.65] लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी
[01:30.48] अखंड रुधीरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होइ
[01:34.83] रणी फडकती
[01:37.16] रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
[01:42.05] विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा
[02:15.29] या झेंड्याचे हे आवाहन 'महादेव हर हर' बोला
[02:19.63] महादेव हर हर' बोला
[02:22.47] उठा उठा अंधारावर घाव निशणीचा घाला
[02:36.37] या झेंड्याचे हे आवाहन 'महादेव हर हर' बोला
[02:40.75] महादेव हर हर' बोला
[02:41.76] उठा उठा अंधारावर घाव निशणीचा घाला
[02:45.40] वीज कडाडुनि पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती
[02:50.17] टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती
[02:54.93] झंजावाता पोटी येउनी पान हलेना हाताने
[03:02.10] कलंक असला धुवूनी काढणे शिवरायाच्या राष्ट्राने
[03:06.67] रणी फडकती
[03:08.85] रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
[03:14.02] विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा
[03:18.80] हर महादेव...
[03:54.25] __वि. स. खांडेकर
[04:00.01]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings