Tu Nabhatale Taare
🎵 2385 characters
⏱️ 5:40 duration
🆔 ID: 7182091
📜 Lyrics
तू नभातले तारे माळलेस का?
माळलेस का तेव्हा?
तू नभातले तारे माळलेस का तेव्हा?
तू नभातले तारे माळलेस का तेव्हा?
माझियाच स्वप्नांना, माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
नभातले तारे माळलेस का तेव्हा?
तू नभातले तारे
आज का तुला माझे एवढे रडू आले?
एवढे रडू आले?
आज का, आज का तुला माझे एवढे रडू आले?
तू चितेवरी अश्रू
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा?
नभातले तारे माळलेस का तेव्हा?
तू नभातले तारे
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
वाचणे सुरू झाले
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा?
नभातले तारे माळलेस का तेव्हा?
तू नभातले तारे
चुंबिलास तू माझा शब्द-शब्द एकांती
चुंबिलास, चुंबिलास तू माझा शब्द-शब्द एकांती
ओठ नेमके माझे
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा?
नभातले तारे माळलेस का तेव्हा?
तू नभातले तारे माळलेस का तेव्हा?
माझियाच स्वप्नांना, माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
नभातले तारे माळलेस का तेव्हा?
तू नभातले तारे माळलेस का?
माळलेस का?

⏱️ Synced Lyrics
[00:05.36] तू नभातले तारे माळलेस का?
[00:13.04] माळलेस का तेव्हा?
[00:36.91] तू नभातले तारे माळलेस का तेव्हा?
[00:44.66] तू नभातले तारे माळलेस का तेव्हा?
[00:53.00] माझियाच स्वप्नांना, माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
[01:04.89] नभातले तारे माळलेस का तेव्हा?
[01:12.77] तू नभातले तारे
[01:17.90]
[01:36.39] आज का तुला माझे एवढे रडू आले?
[01:47.45] एवढे रडू आले?
[01:51.19] आज का, आज का तुला माझे एवढे रडू आले?
[02:06.33] तू चितेवरी अश्रू
[02:10.26] तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा?
[02:18.56] नभातले तारे माळलेस का तेव्हा?
[02:26.11] तू नभातले तारे
[02:31.10]
[02:49.66] हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
[03:00.76] हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
[03:11.13] वाचणे सुरू झाले
[03:15.69] हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
[03:23.34] एक पानही माझे
[03:27.70] एक पानही माझे चाळलेस का तेव्हा?
[03:35.63] नभातले तारे माळलेस का तेव्हा?
[03:43.14] तू नभातले तारे
[03:46.82]
[04:06.58] चुंबिलास तू माझा शब्द-शब्द एकांती
[04:18.76] चुंबिलास, चुंबिलास तू माझा शब्द-शब्द एकांती
[04:34.14] ओठ नेमके माझे
[04:38.03] ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा?
[04:46.39] नभातले तारे माळलेस का तेव्हा?
[04:53.76] तू नभातले तारे माळलेस का तेव्हा?
[05:01.35] माझियाच स्वप्नांना, माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
[05:13.27] नभातले तारे माळलेस का तेव्हा?
[05:20.53] तू नभातले तारे माळलेस का?
[05:28.01] माळलेस का?
[05:32.02] माळलेस का तेव्हा?
[05:38.85]