Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Mi Kinare Sarakatana Pahile

👤 Bhimrao Panchale 🎼 Ek Zakham Sugandhi ⏱️ 5:03
🎵 564 characters
⏱️ 5:03 duration
🆔 ID: 7182168

📜 Lyrics

मी किनारे सरकताना पाहिले
मी मला आक्रंदताना पाहिले

कोणती जादू अशी केलीस तू
मी धुके गंधाळताना पाहिले

पाकळ्यां खंतावुनी जेव्हा गळाल्या
मी फुलांना झिंगताना पाहिले

लोक ते मागे फिराया लागले
मी तुला रेंगाळताना पाहिले

⏱️ Synced Lyrics

[00:18.28] मी किनारे सरकताना पाहिले
[00:35.17] मी मला आक्रंदताना पाहिले
[01:19.52] कोणती जादू अशी केलीस तू
[01:39.02] मी धुके गंधाळताना पाहिले
[02:21.07] पाकळ्यां खंतावुनी जेव्हा गळाल्या
[02:49.56] मी फुलांना झिंगताना पाहिले
[03:35.04] लोक ते मागे फिराया लागले
[04:08.76] मी तुला रेंगाळताना पाहिले
[05:02.31]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings