Saang Na
🎵 1458 characters
⏱️ 5:12 duration
🆔 ID: 7182308
📜 Lyrics
तुटताना तुटतो हा जीव का सांग ना
निघताना अडतो पाय का
तुटताना तुटतो हा जीव का सांग ना
निघताना अडतो पाय का
संपले जरी सारे तरी
आस कोणती माझ्या उरी
सरताना सरते ही वेळ का सांग ना
तुटताना तुटतो जीव हा
हरलेले श्वास हे
चुकलेली पावले
मन मागे ओढते, अडखळते अन् पडते का
माझे सारे जिथे
काही नाही तिथे
मन तरीही सारखे घुटमळते अन् रडते का
नसताना असतो हा भास का सांग ना
तुटताना तुटतो जीव हा
स्वप्ने विरली आता
जो तो झाला रिता
त्या दिवसांची हवा दरवळते अन् छळते का
क्षण हे जाळिती
राती आता सुन्या
तो पाहून चांदवा गलबलते मन हलते का
मिटताना मिटतो काळोख का सांग ना
तुटताना तुटतो जीव हा
निघताना अडतो पाय का
तुटताना तुटतो हा जीव का सांग ना
निघताना अडतो पाय का
संपले जरी सारे तरी
आस कोणती माझ्या उरी
सरताना सरते ही वेळ का सांग ना
तुटताना तुटतो जीव हा
हरलेले श्वास हे
चुकलेली पावले
मन मागे ओढते, अडखळते अन् पडते का
माझे सारे जिथे
काही नाही तिथे
मन तरीही सारखे घुटमळते अन् रडते का
नसताना असतो हा भास का सांग ना
तुटताना तुटतो जीव हा
स्वप्ने विरली आता
जो तो झाला रिता
त्या दिवसांची हवा दरवळते अन् छळते का
क्षण हे जाळिती
राती आता सुन्या
तो पाहून चांदवा गलबलते मन हलते का
मिटताना मिटतो काळोख का सांग ना
तुटताना तुटतो जीव हा
⏱️ Synced Lyrics
[00:16.10] तुटताना तुटतो हा जीव का सांग ना
[00:24.07] निघताना अडतो पाय का
[00:32.08] तुटताना तुटतो हा जीव का सांग ना
[00:40.11] निघताना अडतो पाय का
[00:48.17] संपले जरी सारे तरी
[00:56.10] आस कोणती माझ्या उरी
[01:04.06] सरताना सरते ही वेळ का सांग ना
[01:12.14] तुटताना तुटतो जीव हा
[01:51.75] हरलेले श्वास हे
[01:55.67] चुकलेली पावले
[01:59.67] मन मागे ओढते, अडखळते अन् पडते का
[02:08.14] माझे सारे जिथे
[02:11.67] काही नाही तिथे
[02:15.68] मन तरीही सारखे घुटमळते अन् रडते का
[02:24.08] नसताना असतो हा भास का सांग ना
[02:32.23] तुटताना तुटतो जीव हा
[03:12.33] स्वप्ने विरली आता
[03:15.68] जो तो झाला रिता
[03:19.76] त्या दिवसांची हवा दरवळते अन् छळते का
[03:27.92] क्षण हे जाळिती
[03:31.67] राती आता सुन्या
[03:35.62] तो पाहून चांदवा गलबलते मन हलते का
[03:44.06] मिटताना मिटतो काळोख का सांग ना
[03:52.00] तुटताना तुटतो जीव हा
[04:02.47]
[00:24.07] निघताना अडतो पाय का
[00:32.08] तुटताना तुटतो हा जीव का सांग ना
[00:40.11] निघताना अडतो पाय का
[00:48.17] संपले जरी सारे तरी
[00:56.10] आस कोणती माझ्या उरी
[01:04.06] सरताना सरते ही वेळ का सांग ना
[01:12.14] तुटताना तुटतो जीव हा
[01:51.75] हरलेले श्वास हे
[01:55.67] चुकलेली पावले
[01:59.67] मन मागे ओढते, अडखळते अन् पडते का
[02:08.14] माझे सारे जिथे
[02:11.67] काही नाही तिथे
[02:15.68] मन तरीही सारखे घुटमळते अन् रडते का
[02:24.08] नसताना असतो हा भास का सांग ना
[02:32.23] तुटताना तुटतो जीव हा
[03:12.33] स्वप्ने विरली आता
[03:15.68] जो तो झाला रिता
[03:19.76] त्या दिवसांची हवा दरवळते अन् छळते का
[03:27.92] क्षण हे जाळिती
[03:31.67] राती आता सुन्या
[03:35.62] तो पाहून चांदवा गलबलते मन हलते का
[03:44.06] मिटताना मिटतो काळोख का सांग ना
[03:52.00] तुटताना तुटतो जीव हा
[04:02.47]