Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Abol Gandh Premacha

👤 Anweshaa Dattagupta & Jeevan Marathe 🎼 Abol Gandh Premacha (Original) ⏱️ 4:17
🎵 1712 characters
⏱️ 4:17 duration
🆔 ID: 7242916

📜 Lyrics

कोणत्याक्षणी हरवती अशा, धुंद या भावना
कोण आहे मी या क्षणी इथे, वाटते आज मला
का असे दूर जाताना साद देती दिशा-दिशा

का आठवणीत रमताना वाटू लागे नशा
का असे आज हास्य विलसे माझिया स्पंदना
कोणत्याक्षणी हरवती अशा, धुंद या भावना

आज डोळ्यात का तुझे हे चित्र दाटे असे
या वेड्या मनास आज का भास होती तुझे
हा हात हाती असे तुझा, मज भासू लागे अता

ये ना माझ्या मिठीमधे, अन् भरुनी जा जीवना
कोणते नाव, कोठचे गाव, मजसी हे ठावेना
कोणत्याक्षणी हरवती अशा, धुंद या भावना

का जगण्यासी मजसी आज हा ध्यास लागे तुझा
या वेड्या मनास आज हा साथ लागे तुझा
तुझे नाव ओठी असे परि अमृताचा वसा

तू घे नाव माझे अता अन् काही तू बोल ना
कोणते छंद, कोठले रंग, मजसी हे भावेना
कोणत्याक्षणी हरवती अशा, धुंद या भावना

⏱️ Synced Lyrics

[00:35.82] कोणत्याक्षणी हरवती अशा, धुंद या भावना
[00:44.49] कोण आहे मी या क्षणी इथे, वाटते आज मला
[00:53.23] का असे दूर जाताना साद देती दिशा-दिशा
[01:02.23] का आठवणीत रमताना वाटू लागे नशा
[01:10.88] का असे आज हास्य विलसे माझिया स्पंदना
[01:19.53] कोणत्याक्षणी हरवती अशा, धुंद या भावना
[01:28.43]
[02:03.13] आज डोळ्यात का तुझे हे चित्र दाटे असे
[02:11.45] या वेड्या मनास आज का भास होती तुझे
[02:19.83] हा हात हाती असे तुझा, मज भासू लागे अता
[02:29.29] ये ना माझ्या मिठीमधे, अन् भरुनी जा जीवना
[02:38.09] कोणते नाव, कोठचे गाव, मजसी हे ठावेना
[02:46.49] कोणत्याक्षणी हरवती अशा, धुंद या भावना
[02:55.50]
[03:12.96] का जगण्यासी मजसी आज हा ध्यास लागे तुझा
[03:21.67] या वेड्या मनास आज हा साथ लागे तुझा
[03:29.93] तुझे नाव ओठी असे परि अमृताचा वसा
[03:38.45] तू घे नाव माझे अता अन् काही तू बोल ना
[03:47.94] कोणते छंद, कोठले रंग, मजसी हे भावेना
[03:56.62] कोणत्याक्षणी हरवती अशा, धुंद या भावना
[04:05.58]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings