Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Tujhya Roopacha Chandana

👤 Prasenjit Kosambi, Aanandi Joshi 🎼 Priyatama ⏱️ 4:30
🎵 2208 characters
⏱️ 4:30 duration
🆔 ID: 7370923

📜 Lyrics

तुह्या रूपाच चांदनं
कुन्या हातानं पेरलं
तुह्या रूपाच चांदनं
कुन्या हातानं पेरलं
काळ्या मातीनं झेललं
वर आभाळ भरलं

रानपाखरांची हुल
तशी जीवाला चाहूल
तुझ्या डोळ्यात रंगला
भीजपावसाचा खेळ
भीजपावसाचा खेळ

तुह्या रूपाच चांदनं
कुन्या हातानं पेरलं

माह्ये घुंगराचे पाय
रानी नाचत चालले
नभ झाकळून आले
तुह्या पापणीत वले
तुह्या पापणीत वले

पाण्यावर सावलीची
झाली थरथर कोवळी
रंग हळदीची काया
माझी केसर पिवळी

तुझ्या रूपाच चांदणं
कोण्या हातानं पेरलं

काटे गोंदले पायात
वाटे अंथरले फुल
सारं मोकाट सोसून
जीवा पडलीया भूल
जीवा पडलीया भूल

आला दिस गेला दिस
रोज उन्ह पांघरलं
माह्या फाटक्या झोळीत
आज मोत्यांची ओंजळ

तुह्या रूपाच चांदनं
कुन्या हातानं पेरलं
तुह्या रूपाच चांदनं
कुन्या हातानं पेरलं
काळ्या मातीनं झेललं
वर आभाळ भरलं

रानपाखरांची हुल
तशी जीवाला चाहूल
तुझ्या डोळ्यात रंगला
भीजपावसाचा खेळ
भीजपावसाचा खेळ

तुह्या रूपाच चांदनं
कुन्या हातानं पेरलं

⏱️ Synced Lyrics

[00:15.38] तुह्या रूपाच चांदनं
[00:18.81] कुन्या हातानं पेरलं
[00:23.07] तुह्या रूपाच चांदनं
[00:27.00] कुन्या हातानं पेरलं
[00:30.95] काळ्या मातीनं झेललं
[00:35.04] वर आभाळ भरलं
[00:39.05] रानपाखरांची हुल
[00:42.97] तशी जीवाला चाहूल
[00:46.97] तुझ्या डोळ्यात रंगला
[00:50.94] भीजपावसाचा खेळ
[00:54.97] भीजपावसाचा खेळ
[00:59.17] तुह्या रूपाच चांदनं
[01:02.88] कुन्या हातानं पेरलं
[01:38.93] माह्ये घुंगराचे पाय
[01:42.93] रानी नाचत चालले
[01:47.08] नभ झाकळून आले
[01:51.06] तुह्या पापणीत वले
[01:55.02] तुह्या पापणीत वले
[01:59.27] पाण्यावर सावलीची
[02:03.02] झाली थरथर कोवळी
[02:07.16] रंग हळदीची काया
[02:10.90] माझी केसर पिवळी
[02:18.97] तुझ्या रूपाच चांदणं
[02:23.33] कोण्या हातानं पेरलं
[02:50.76] काटे गोंदले पायात
[02:54.66] वाटे अंथरले फुल
[02:58.71] सारं मोकाट सोसून
[03:02.69] जीवा पडलीया भूल
[03:06.63] जीवा पडलीया भूल
[03:10.62] आला दिस गेला दिस
[03:14.57] रोज उन्ह पांघरलं
[03:18.62] माह्या फाटक्या झोळीत
[03:22.43] आज मोत्यांची ओंजळ
[03:31.04] तुह्या रूपाच चांदनं
[03:34.93] कुन्या हातानं पेरलं
[03:38.99] तुह्या रूपाच चांदनं
[03:42.99] कुन्या हातानं पेरलं
[03:46.99] काळ्या मातीनं झेललं
[03:50.96] वर आभाळ भरलं
[03:54.86] रानपाखरांची हुल
[03:58.93] तशी जीवाला चाहूल
[04:03.04] तुझ्या डोळ्यात रंगला
[04:06.94] भीजपावसाचा खेळ
[04:10.92] भीजपावसाचा खेळ
[04:15.07] तुह्या रूपाच चांदनं
[04:18.98] कुन्या हातानं पेरलं
[04:26.00]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings