Kelewali
🎵 3163 characters
⏱️ 3:56 duration
🆔 ID: 7634494
📜 Lyrics
डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का?
लाडात थोडं गोड होऊनी मिठीत येणार का?
डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का?
लाडात थोडं गोड होऊनी मिठीत येणार का?
राया, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
पहिल्याच नजरेत गार काळजात वार झालाय थेट
कर दोनाचं चार उडवुया वार ठरवला बेत (नग, नग, नग)
पहिल्याच नजरेत गार काळजात वार झालाय थेट
कर दोनाचं चार उडवुया वार ठरवला बेत
दुःखी व्हायचं तोंड करीन मी लाड आठवलं भेट
लाजू दे तिला गोड न यौवन झाड घेतंया पेट (आगं, आगं, आगं)

लाजू दे तिला गोड न यौवन झाड घेतंया पेट
म्हणाल ते करणार मी सांगा भ्रतार होणार का? (मी)
अहो, म्हणाल ते करणार मी सांगा भ्रतार होणार का?

पटकन बांधू बेडी न झटकन जोडी तुझा इचार
पोलीस म्हणजे येडी, रात हाय थोडी नी सोंग फार

कळतंय मन परी वेतन पोरी जे हाती येतं
रिण काढुनी सण करुन मी जपतोय आपली शेत
कळतंय मन परी वेतन पोरी जे हाती येतं (अगं)
रिण काढुनी सण करुन मी जपतोय आपली शेत
मी गेले पूर्ती हरून, सारं दुरून होणार का? umm
मी गेले पूर्ती हरून, सारं दुरून होणार का?

⏱️ Synced Lyrics
[00:13.79] डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का?
[00:18.10] लाडात थोडं गोड होऊनी मिठीत येणार का?
[00:22.71] डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का?
[00:27.52] लाडात थोडं गोड होऊनी मिठीत येणार का?
[00:31.72] राया, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[00:38.80] तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[00:45.60]
[01:08.69] पहिल्याच नजरेत गार काळजात वार झालाय थेट
[01:13.26] कर दोनाचं चार उडवुया वार ठरवला बेत (नग, नग, नग)
[01:17.66] पहिल्याच नजरेत गार काळजात वार झालाय थेट
[01:22.34] कर दोनाचं चार उडवुया वार ठरवला बेत
[01:26.61] दुःखी व्हायचं तोंड करीन मी लाड आठवलं भेट
[01:31.37] लाजू दे तिला गोड न यौवन झाड घेतंया पेट (आगं, आगं, आगं)
[01:36.01] दुःखी व्हायचं तोंड करीन मी लाड आठवलं भेट
[01:40.62] लाजू दे तिला गोड न यौवन झाड घेतंया पेट
[01:45.04] म्हणाल ते करणार मी सांगा भ्रतार होणार का? (मी)
[01:49.34] अहो, म्हणाल ते करणार मी सांगा भ्रतार होणार का?
[01:53.91] राया, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[02:01.15] तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[02:07.85]
[02:35.58] पटकन बांधू बेडी न झटकन जोडी तुझा इचार
[02:40.23] पोलीस म्हणजे येडी, रात हाय थोडी नी सोंग फार
[02:44.56] पटकन बांधू बेडी न झटकन जोडी तुझा इचार
[02:49.15] पोलीस म्हणजे येडी, रात हाय थोडी नी सोंग फार
[02:53.59] कळतंय मन परी वेतन पोरी जे हाती येतं
[02:58.32] रिण काढुनी सण करुन मी जपतोय आपली शेत
[03:02.96] कळतंय मन परी वेतन पोरी जे हाती येतं (अगं)
[03:07.37] रिण काढुनी सण करुन मी जपतोय आपली शेत
[03:11.65] मी गेले पूर्ती हरून, सारं दुरून होणार का? umm
[03:16.26] मी गेले पूर्ती हरून, सारं दुरून होणार का?
[03:20.90] राया, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[03:28.07] तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[03:34.63]