Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Pori Tujhe Nadan Official Remix

👤 Prashant Nakti feat. Sonali Sonawane & DJ Nesh 🎼 Dance With Prashant Nakti ⏱️ 3:17
🎵 2998 characters
⏱️ 3:17 duration
🆔 ID: 7747768

📜 Lyrics

पोरी तुझे नादानं (पोरी तुझे नादानं, पोरी तुझे नादानं)
पोरी तुझे अदावर (पोरी तुझे अदावर, पोरी तुझे अदावर)
पोरी तुझे नादानं (पोरी तुझे नादानं, पोरी तुझे नादानं)

पोरी तुझे नादानं झयलो दीवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो
पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो
पोरी तुझे नादान झयलो दीवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो
पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो
(रंगला गो, जीव माझा रंगला गो)

(हैया, हो हैया, हो हैया)
(हैया, हो हैया, हो हैया)
(हैया, हो हैया, हो हैया)
(हैया, हो हैया, हो हैया)
(हो हैया, हो हैया, हो हैया)

माझ्या हृदयाची काय सांगु दशा तुला, माझे मनान काय घडतयं
तुला बघुनशी, रानी, दीवाना झयलो, काळिज धडधडतयं
तुझ्या रुपाची चढली नशा मला, माझं मन तुझ्या माग पडतयं
रोज-रोज पोरी बंदरावरी मी तुझीचं वाट बघतयं

मना दौलत नको, तुझी शोहरत नको
मनी पोरा तुझी रं साथ हवी
सात जन्माची देईन साथ तुला
आधी लगिन कर तू माझ्याशी

माझं काळिज आज बघ भिडला, राजा, तुझ्याचं काळजाशी
बेगीन वाजत-गाजत, राजा, आण वरात दाराशी
बेगीन वाजत-गाजत, राजा, आण वरात दाराशी
बेगीन वाजत-गाजत, राजा, आण वरात दाराशी
कान्हा, तोरी राधा बावरी

(हैया, हो हैया, हो हैया)
(हैया, हो हैया, हो हैया)
(हैया, हो हैया, हो हैया)
(हैया, हो हैया, हो हैया)
(हो हैया, हो हैया, हो हैया, हो हैया)
(हो हैया, हो हैया, हो हैया, हो हैया)

⏱️ Synced Lyrics

[00:07.83] पोरी तुझे नादानं (पोरी तुझे नादानं, पोरी तुझे नादानं)
[00:13.38] पोरी तुझे अदावर (पोरी तुझे अदावर, पोरी तुझे अदावर)
[00:18.60] पोरी तुझे नादानं (पोरी तुझे नादानं, पोरी तुझे नादानं)
[00:24.01] पोरी तुझे नादानं झयलो दीवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो
[00:29.51] पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो
[00:34.62] पोरी तुझे नादान झयलो दीवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो
[00:40.02] पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो
[00:45.21] (रंगला गो, जीव माझा रंगला गो)
[00:48.14]
[01:03.10] (हैया, हो हैया, हो हैया)
[01:06.87] (हैया, हो हैया, हो हैया)
[01:09.46] (हैया, हो हैया, हो हैया)
[01:12.05] (हैया, हो हैया, हो हैया)
[01:14.61] (हो हैया, हो हैया, हो हैया)
[01:18.31]
[01:24.98] माझ्या हृदयाची काय सांगु दशा तुला, माझे मनान काय घडतयं
[01:30.51] तुला बघुनशी, रानी, दीवाना झयलो, काळिज धडधडतयं
[01:35.83] तुझ्या रुपाची चढली नशा मला, माझं मन तुझ्या माग पडतयं
[01:41.04] रोज-रोज पोरी बंदरावरी मी तुझीचं वाट बघतयं
[01:46.28]
[01:56.94] मना दौलत नको, तुझी शोहरत नको
[01:59.52] मनी पोरा तुझी रं साथ हवी
[02:02.45] सात जन्माची देईन साथ तुला
[02:04.78] आधी लगिन कर तू माझ्याशी
[02:07.64] माझं काळिज आज बघ भिडला, राजा, तुझ्याचं काळजाशी
[02:12.86] बेगीन वाजत-गाजत, राजा, आण वरात दाराशी
[02:18.26] बेगीन वाजत-गाजत, राजा, आण वरात दाराशी
[02:23.50] बेगीन वाजत-गाजत, राजा, आण वरात दाराशी
[02:29.32] कान्हा, तोरी राधा बावरी
[02:39.78]
[02:50.67] (हैया, हो हैया, हो हैया)
[02:53.27] (हैया, हो हैया, हो हैया)
[02:55.85] (हैया, हो हैया, हो हैया)
[02:58.47] (हैया, हो हैया, हो हैया)
[03:01.31] (हो हैया, हो हैया, हो हैया, हो हैया)
[03:05.28] (हो हैया, हो हैया, हो हैया, हो हैया)
[03:10.33]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings