Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Mi Single

👤 Keval Walanj & Sonali Sonawane 🎼 Mi Single ⏱️ 4:12
🎵 3099 characters
⏱️ 4:12 duration
🆔 ID: 7755716

📜 Lyrics

काय मौसम, काय झाडी, काय डोंगर
तरी पण तुमचा भाऊ हाय single
काय मौसम, काय झाडी, काय डोंगर
तरी पण तुमचा भाऊ हाय single

गाऱ्हाण घालतो मी देवा तुझ्या पायी
प्रेमाचा दुष्काळ हा आता तरी संपु दे
चमत्कार कर तू मला लागलीया घाई
एका तरी पोरीनं भाव मला देवू दे

Romantic मौसम आला, सोबतीला नाही कुणी
प्रेमाच्या पावसात भिजायाला पोरगी दे

मी single हाय देवा मला पोरगी पटू दे
मी single हाय देवा फक्त एक कटू दे
मी single हाय देवा मला पोरगी पटू दे
मी single हाय देवा फक्त एक कटू दे

येता-जाता दिसते ती, गालामध्ये हसते ती
पाहताना तिला माझं भान काही राही ना
Cute-cute दिसते ती, मनामध्ये रुजते ती
आसपास नसताना भास तिचा जाईना

भाव ती देत नाही, attitude चेहऱ्यावर
तरी पण आपल्याला तीच पाहिजे
काय ती दिसते राव, लाखामध्ये एक जणू
तिच्यासंग life आपली set पाहिजे
देवा, set पाहिजे

मी single हाय देवा मला पोरगी पटू दे
मी single हाय देवा फक्त एक कटू दे
मी single हाय देवा मला पोरगी पटू दे
मी single हाय देवा फक्त एक कटू दे

कुठं-कुठं शोधू त्याला? वाट त्याची पाहू किती?
देवा, कुठं हाय माझा जोडीदार तो?
असावा दिलदार, मनाने साधा-भोळा
सांग देवा, कधी कुठं भेटणार तो?

माझ्यासाठी caring तो, loving थोडा असावा
आतातरी single चा tag हटू दे
हाय तो लयभारी, भिडतो रे तो मनाला
ये ना तू साजणा, हात हाती दे
तू हात हाती दे

मी single हाय देवा सच्चा यार मला दे
मी single हाय देवा पक्का जोडीदार दे
मी single हाय देवा सच्चा यार मला दे
मी single हाय देवा पक्का जोडीदार दे

⏱️ Synced Lyrics

[00:15.18] काय मौसम, काय झाडी, काय डोंगर
[00:18.53] तरी पण तुमचा भाऊ हाय single
[00:22.56] काय मौसम, काय झाडी, काय डोंगर
[00:26.25] तरी पण तुमचा भाऊ हाय single
[00:30.43]
[00:45.69] गाऱ्हाण घालतो मी देवा तुझ्या पायी
[00:49.22] प्रेमाचा दुष्काळ हा आता तरी संपु दे
[00:53.26] चमत्कार कर तू मला लागलीया घाई
[00:56.97] एका तरी पोरीनं भाव मला देवू दे
[01:00.65] Romantic मौसम आला, सोबतीला नाही कुणी
[01:04.37] प्रेमाच्या पावसात भिजायाला पोरगी दे
[01:11.10] मी single हाय देवा मला पोरगी पटू दे
[01:14.97] मी single हाय देवा फक्त एक कटू दे
[01:18.54] मी single हाय देवा मला पोरगी पटू दे
[01:22.20] मी single हाय देवा फक्त एक कटू दे
[01:26.97]
[01:41.87] येता-जाता दिसते ती, गालामध्ये हसते ती
[01:45.65] पाहताना तिला माझं भान काही राही ना
[01:49.32] Cute-cute दिसते ती, मनामध्ये रुजते ती
[01:53.00] आसपास नसताना भास तिचा जाईना
[01:56.95] भाव ती देत नाही, attitude चेहऱ्यावर
[02:00.51] तरी पण आपल्याला तीच पाहिजे
[02:04.57] काय ती दिसते राव, लाखामध्ये एक जणू
[02:08.12] तिच्यासंग life आपली set पाहिजे
[02:11.26] देवा, set पाहिजे
[02:14.88] मी single हाय देवा मला पोरगी पटू दे
[02:18.59] मी single हाय देवा फक्त एक कटू दे
[02:22.27] मी single हाय देवा मला पोरगी पटू दे
[02:26.10] मी single हाय देवा फक्त एक कटू दे
[02:30.87]
[03:00.53] कुठं-कुठं शोधू त्याला? वाट त्याची पाहू किती?
[03:04.41] देवा, कुठं हाय माझा जोडीदार तो?
[03:08.01] असावा दिलदार, मनाने साधा-भोळा
[03:11.78] सांग देवा, कधी कुठं भेटणार तो?
[03:15.60] माझ्यासाठी caring तो, loving थोडा असावा
[03:19.35] आतातरी single चा tag हटू दे
[03:23.15] हाय तो लयभारी, भिडतो रे तो मनाला
[03:26.85] ये ना तू साजणा, हात हाती दे
[03:29.95] तू हात हाती दे
[03:33.68] मी single हाय देवा सच्चा यार मला दे
[03:37.52] मी single हाय देवा पक्का जोडीदार दे
[03:41.12] मी single हाय देवा सच्चा यार मला दे
[03:44.83] मी single हाय देवा पक्का जोडीदार दे
[03:51.38]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings