Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Boyfriend Pakka Selfish Hay

👤 Sonali Sonawane feat. Rushabh Sathe 🎼 Boyfriend Pakka Selfish Hay - Single ⏱️ 4:29
🎵 4339 characters
⏱️ 4:29 duration
🆔 ID: 7765359

📜 Lyrics

दिसाया जणू ह्यो handsome हाय
रुबाब जसा गावचा पाटील हाय
जणू लाखात एक, माझ्या सासूचा लेक
त्याच्याविना प्रेम माझं जुळत नाय

दिसाया जणू ह्यो handsome हाय
रुबाब जसा गावचा पाटील हाय
जणू लाखात एक, माझ्या सासूचा लेक
त्याच्याविना प्रेम माझं जुळत नाय

कधी shopping ला घेऊन जात नाही
कधी dinner treat मला देत नाही
राहिली stabbers ची coffee लांबच रे
कधी चहाला सुद्धा विचारत नाय

खरं सांग देवा माझं चुकलं काय?
कर्माची कोणत्या फळ ही हाय?
दुसरे couple कसे happy-happy
माझा boyfriend पक्का selfish हाय

खरं सांग देवा माझं चुकलं काय?
कर्माची कोणत्या फळ ही हाय?
दुसरे couple कसे happy-happy
माझा boyfriend पक्का selfish हाय

गोऱ्या-गोऱ्या पोरीला, गोऱ्या-गोऱ्या पोरीला
भाव ह्यो काही देतच नाय
गोऱ्या-गोऱ्या पोरीला, गोऱ्या-गोऱ्या पोरीला
भाव ह्यो काही देतच नाय

खरं सांग देवा माझं चुकलं काय?
कर्माची कोणत्या फळ ही हाय?
दुसरे couple कसे happy-happy
माझा boyfriend पक्का selfish हाय

नाही आवड हिऱ्या-मोत्याची
नाही तुझ्या त्या सोन्याची
लाडानी घे पैठणी साडी
राणी शोभेल राजाची

नको गाडी, बंगला मला रे
आवड नाही तुझ्या पैशाची
एक sunday फिरायला नेऊन
सफर दे या दुनियेची

किती वर्ष झाले तरी बोलतो
"लगीन आपलं coming soon"
तुझ्या मागे लागून वाजणार
नाय कधी माझ्या लग्नाची धुन

खरं सांग देवा माझं चुकलं काय?
कर्माची कोणत्या फळ ही हाय?
दुसरे couple कसे happy-happy
माझा boyfriend पक्का selfish हाय

खरं सांग देवा माझं चुकलं काय?
कर्माची कोणत्या फळ ही हाय?
दुसरे couple कसे happy-happy
माझा boyfriend पक्का selfish हाय

Sorry-sorry Baby, sorry तुला
दिल माझा दिलाय तुला
एकटं कधी तरी सोडणार नाय गं
राणी, देतंय वचन तुला, हा

घे गं राणी, आता धीर जरा
लगीन करून आणीन घरा
पोरी, तुला मी promise करतंय
माझी बनवीन missus तुला

पोरी, थोडं तु जवळ घेना
आता मला तु समजुन घेना
स्वप्नात रोज-रोज येऊनशी माझ्या
पोरी, मला तु flying kiss देना

खरं सांग देवा माझं चुकलं काय?
कर्माची कोणत्या फळ ही हाय?
दुसरे couple कसे happy-happy
माझा नवरा पक्का selfish हाय

खरं सांग देवा माझं चुकलं काय?
कर्माची कोणत्या फळ ही हाय?
दुसरे couple कसे happy-happy
माझा नवरा पक्का selfish हाय

⏱️ Synced Lyrics

[00:34.58] दिसाया जणू ह्यो handsome हाय
[00:37.35] रुबाब जसा गावचा पाटील हाय
[00:39.70] जणू लाखात एक, माझ्या सासूचा लेक
[00:42.34] त्याच्याविना प्रेम माझं जुळत नाय
[00:45.37] दिसाया जणू ह्यो handsome हाय
[00:48.07] रुबाब जसा गावचा पाटील हाय
[00:50.16] जणू लाखात एक, माझ्या सासूचा लेक
[00:53.03] त्याच्याविना प्रेम माझं जुळत नाय
[00:55.56] कधी shopping ला घेऊन जात नाही
[00:58.24] कधी dinner treat मला देत नाही
[01:00.70] राहिली stabbers ची coffee लांबच रे
[01:03.46] कधी चहाला सुद्धा विचारत नाय
[01:09.27] खरं सांग देवा माझं चुकलं काय?
[01:11.92] कर्माची कोणत्या फळ ही हाय?
[01:14.49] दुसरे couple कसे happy-happy
[01:16.76] माझा boyfriend पक्का selfish हाय
[01:19.91] खरं सांग देवा माझं चुकलं काय?
[01:22.73] कर्माची कोणत्या फळ ही हाय?
[01:25.22] दुसरे couple कसे happy-happy
[01:27.47] माझा boyfriend पक्का selfish हाय
[01:30.59] गोऱ्या-गोऱ्या पोरीला, गोऱ्या-गोऱ्या पोरीला
[01:33.29] भाव ह्यो काही देतच नाय
[01:35.89] गोऱ्या-गोऱ्या पोरीला, गोऱ्या-गोऱ्या पोरीला
[01:38.53] भाव ह्यो काही देतच नाय
[01:41.34] खरं सांग देवा माझं चुकलं काय?
[01:43.98] कर्माची कोणत्या फळ ही हाय?
[01:46.65] दुसरे couple कसे happy-happy
[01:48.94] माझा boyfriend पक्का selfish हाय
[01:52.04]
[02:05.40] नाही आवड हिऱ्या-मोत्याची
[02:08.20] नाही तुझ्या त्या सोन्याची
[02:10.73] लाडानी घे पैठणी साडी
[02:13.48] राणी शोभेल राजाची
[02:16.15] नको गाडी, बंगला मला रे
[02:18.92] आवड नाही तुझ्या पैशाची
[02:21.62] एक sunday फिरायला नेऊन
[02:24.22] सफर दे या दुनियेची
[02:27.19]
[02:37.60] किती वर्ष झाले तरी बोलतो
[02:40.07] "लगीन आपलं coming soon"
[02:42.96] तुझ्या मागे लागून वाजणार
[02:45.24] नाय कधी माझ्या लग्नाची धुन
[02:53.22] खरं सांग देवा माझं चुकलं काय?
[02:56.06] कर्माची कोणत्या फळ ही हाय?
[02:58.51] दुसरे couple कसे happy-happy
[03:00.89] माझा boyfriend पक्का selfish हाय
[03:03.97] खरं सांग देवा माझं चुकलं काय?
[03:06.78] कर्माची कोणत्या फळ ही हाय?
[03:09.35] दुसरे couple कसे happy-happy
[03:11.49] माझा boyfriend पक्का selfish हाय
[03:14.73]
[03:28.12] Sorry-sorry Baby, sorry तुला
[03:30.76] दिल माझा दिलाय तुला
[03:33.47] एकटं कधी तरी सोडणार नाय गं
[03:36.01] राणी, देतंय वचन तुला, हा
[03:38.86] घे गं राणी, आता धीर जरा
[03:41.46] लगीन करून आणीन घरा
[03:44.03] पोरी, तुला मी promise करतंय
[03:46.79] माझी बनवीन missus तुला
[03:48.84] पोरी, थोडं तु जवळ घेना
[03:51.60] आता मला तु समजुन घेना
[03:54.13] स्वप्नात रोज-रोज येऊनशी माझ्या
[03:56.85] पोरी, मला तु flying kiss देना
[04:02.78] खरं सांग देवा माझं चुकलं काय?
[04:05.25] कर्माची कोणत्या फळ ही हाय?
[04:07.74] दुसरे couple कसे happy-happy
[04:10.14] माझा नवरा पक्का selfish हाय
[04:13.39] खरं सांग देवा माझं चुकलं काय?
[04:15.96] कर्माची कोणत्या फळ ही हाय?
[04:18.55] दुसरे couple कसे happy-happy
[04:20.88] माझा नवरा पक्का selfish हाय
[04:23.82]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings