Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Gulabi Sadi

👤 Sanju Rathod, G-SPXRK 🎼 Gulabi Sadi ⏱️ 3:43
🎵 3163 characters
⏱️ 3:43 duration
🆔 ID: 7824634

📜 Lyrics

काजळ लावुनी आले मी आज
असं नका बघू, अहो, येते मला लाज
केला श्रृंगार आज घातलाया साज
दिसते मी भारी, जणू अप्सरा मी खास
Ayy, नखरेवाली, कुठे निघाली?
घालुनी साडी लाल-गुलाबी
पागल करते तुझी मोरनीशी चाल
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ

झाला close आता wide, मान वरती ok right!
Photo काढतो असा होणार ज्याने वातावरण tight
मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन pillow fight
माझा होऊ दे पगार, gift करतो ring light
नको मला चहा-खारी, आता जेवण करून जाईन
Celebraty तू, मी तुझा PA बनून राहिन
येणार selfie साठी crowd मला feel होणार proud
जाशीन Insta वर live अन मी comment करत पाहीन
करीन कष्ट, माझ्या पैशाने घेणार make-up kit
राजा, होणार मी Insta ची star हाये
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
किती मी cute, किती गोड, किती छान
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ

अदा माझी simple, नसले जरी dimple
Heroine दिसते, मी heroine
थोडे दिवस थांब अशी line लागीन लांब
मी पण बनूनच दाखवीन heroine
Ayy, माझी jasmine, तू माझी खास
मी तुझा समर्थक उद्या पण आज भी
बोल्लेलो, "kiss me," ती बोल्ली, "आज नाही"
"बनू नको म्हणे इमरान हाश्मी"
माथ्याची टिकली, पैंजण, बांगडी
हिऱ्याची अंगठी Maruti car with
चांदीच कंगण, सोन्याचा कंठण
करीन gift, नाय करत मजाक मी
पुरी करीन तुझी हर एक wish
नको करु शंका, ना सवाल
हाय, गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते ती भारी म्हणे, "photo माझा काढ"
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते ती भारी म्हणे, "photo माझा काढ"

⏱️ Synced Lyrics

[00:15.17] काजळ लावुनी आले मी आज
[00:19.07] असं नका बघू, अहो, येते मला लाज
[00:22.75] केला श्रृंगार आज घातलाया साज
[00:26.46] दिसते मी भारी, जणू अप्सरा मी खास
[00:29.66] Ayy, नखरेवाली, कुठे निघाली?
[00:31.75] घालुनी साडी लाल-गुलाबी
[00:33.86] पागल करते तुझी मोरनीशी चाल
[00:37.63] गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
[00:41.39] दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
[00:45.23] गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
[00:48.95] दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
[00:54.14]
[01:06.95] झाला close आता wide, मान वरती ok right!
[01:10.68] Photo काढतो असा होणार ज्याने वातावरण tight
[01:14.43] मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन pillow fight
[01:18.12] माझा होऊ दे पगार, gift करतो ring light
[01:22.04] नको मला चहा-खारी, आता जेवण करून जाईन
[01:26.00] Celebraty तू, मी तुझा PA बनून राहिन
[01:29.28] येणार selfie साठी crowd मला feel होणार proud
[01:33.27] जाशीन Insta वर live अन मी comment करत पाहीन
[01:36.92] करीन कष्ट, माझ्या पैशाने घेणार make-up kit
[01:40.63] राजा, होणार मी Insta ची star हाये
[01:45.12] गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
[01:48.81] दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
[01:52.59] किती मी cute, किती गोड, किती छान
[01:56.21] दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
[02:01.32]
[02:14.83] अदा माझी simple, नसले जरी dimple
[02:18.57] Heroine दिसते, मी heroine
[02:22.25] थोडे दिवस थांब अशी line लागीन लांब
[02:25.63] मी पण बनूनच दाखवीन heroine
[02:29.92] Ayy, माझी jasmine, तू माझी खास
[02:31.58] मी तुझा समर्थक उद्या पण आज भी
[02:33.69] बोल्लेलो, "kiss me," ती बोल्ली, "आज नाही"
[02:35.50] "बनू नको म्हणे इमरान हाश्मी"
[02:37.33] माथ्याची टिकली, पैंजण, बांगडी
[02:39.26] हिऱ्याची अंगठी Maruti car with
[02:41.16] चांदीच कंगण, सोन्याचा कंठण
[02:43.19] करीन gift, नाय करत मजाक मी
[02:45.22] पुरी करीन तुझी हर एक wish
[02:48.68] नको करु शंका, ना सवाल
[02:51.88] हाय, गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
[02:56.36] दिसते ती भारी म्हणे, "photo माझा काढ"
[03:00.03] गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
[03:03.83] दिसते ती भारी म्हणे, "photo माझा काढ"
[03:06.57]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings