Lajran Sajra Mukhda
🎵 2967 characters
⏱️ 4:22 duration
🆔 ID: 7861744
📜 Lyrics
Music
मुखडा तुझा मुखडा
जनु चंद्रावानी खुलला
तुझ्या रुपाचं गोंदन
माझ्या मनात हा भिनला
मुखडा तुझा मुखडा
जनु चंद्रावानी खुलला
तुझ्या रुपाचं गोंदन
माझ्या मनात हा भिनला
एक लाजरान साजरा मुखडा
याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमाची नशा
हा जीव आज गुतला रं
एक लाजरान साजरा मुखडा
याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमाची नशा
हा जीव आज गुतला रं
Music
तुझं रूप हे नक्षत्राचं
जनु बहरल्या रानाचं
तुझ्या रूपामंधी हरलो मी
काय होईल या खुळ्या मनाचं
आल सोळावं वरीस प्रेमाचं
नात जडलय तुझं नी माझं
तुझ्या नजरला भुललो मी
आभाळ फुटलय माझ्या मनाचं
तुझ्यासाठी मी आंदन आनली
माझ्या इश्काची दौलत ही
तुझ्यासाठी मी आंदन आनली
माझ्या इश्काची दौलत ही
एक लाजरान साजरा मुखडा
याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमाची नशा
हा जीव आज गुतला रं
Music
कशी सांगु मी सख्या तुला रं
लाज दाटुन आली मनामंधी
ग्वाॅड सपान हे खुललय रं
याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी
Music
माझं काळीज हे इरघळलं
हाय मायेची उब तुझ्या मिठीमंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
एक लाजरान साजरा मुखडा
माझ्या काळजात भिनला गं
आली मनात पिरमाची नशा
की जीव आज गुतला गं
एक लाजरान साजरा मुखडा
माझ्या काळजात भिनला गं
आली मनात पिरमाची नशा
की जीव आज गुतला रं
मुखडा तुझा मुखडा
जनु चंद्रावानी खुलला
तुझ्या रुपाचं गोंदन
माझ्या मनात हा भिनला
मुखडा तुझा मुखडा
जनु चंद्रावानी खुलला
तुझ्या रुपाचं गोंदन
माझ्या मनात हा भिनला
एक लाजरान साजरा मुखडा
याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमाची नशा
हा जीव आज गुतला रं
एक लाजरान साजरा मुखडा
याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमाची नशा
हा जीव आज गुतला रं
Music
तुझं रूप हे नक्षत्राचं
जनु बहरल्या रानाचं
तुझ्या रूपामंधी हरलो मी
काय होईल या खुळ्या मनाचं
आल सोळावं वरीस प्रेमाचं
नात जडलय तुझं नी माझं
तुझ्या नजरला भुललो मी
आभाळ फुटलय माझ्या मनाचं
तुझ्यासाठी मी आंदन आनली
माझ्या इश्काची दौलत ही
तुझ्यासाठी मी आंदन आनली
माझ्या इश्काची दौलत ही
एक लाजरान साजरा मुखडा
याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमाची नशा
हा जीव आज गुतला रं
Music
कशी सांगु मी सख्या तुला रं
लाज दाटुन आली मनामंधी
ग्वाॅड सपान हे खुललय रं
याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी
Music
माझं काळीज हे इरघळलं
हाय मायेची उब तुझ्या मिठीमंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
एक लाजरान साजरा मुखडा
माझ्या काळजात भिनला गं
आली मनात पिरमाची नशा
की जीव आज गुतला गं
एक लाजरान साजरा मुखडा
माझ्या काळजात भिनला गं
आली मनात पिरमाची नशा
की जीव आज गुतला रं
⏱️ Synced Lyrics
[00:01.25] Music
[00:26.25] मुखडा तुझा मुखडा
[00:28.96] जनु चंद्रावानी खुलला
[00:31.98] तुझ्या रुपाचं गोंदन
[00:35.22] माझ्या मनात हा भिनला
[00:38.83] मुखडा तुझा मुखडा
[00:41.33] जनु चंद्रावानी खुलला
[00:44.39] तुझ्या रुपाचं गोंदन
[00:47.64] माझ्या मनात हा भिनला
[00:51.00] एक लाजरान साजरा मुखडा
[00:53.73] याच्या काळजात भिनला रं
[00:57.04] आली मनात पिरमाची नशा
[00:59.78] हा जीव आज गुतला रं
[01:03.67] एक लाजरान साजरा मुखडा
[01:06.46] याच्या काळजात भिनला रं
[01:09.59] आली मनात पिरमाची नशा
[01:12.33] हा जीव आज गुतला रं
[01:16.37] Music
[01:28.56] तुझं रूप हे नक्षत्राचं
[01:31.36] जनु बहरल्या रानाचं
[01:34.64] तुझ्या रूपामंधी हरलो मी
[01:37.66] काय होईल या खुळ्या मनाचं
[01:41.04] आल सोळावं वरीस प्रेमाचं
[01:44.20] नात जडलय तुझं नी माझं
[01:46.97] तुझ्या नजरला भुललो मी
[01:50.27] आभाळ फुटलय माझ्या मनाचं
[01:53.52] तुझ्यासाठी मी आंदन आनली
[01:56.68] माझ्या इश्काची दौलत ही
[01:59.95] तुझ्यासाठी मी आंदन आनली
[02:02.92] माझ्या इश्काची दौलत ही
[02:06.23] एक लाजरान साजरा मुखडा
[02:08.92] याच्या काळजात भिनला रं
[02:12.08] आली मनात पिरमाची नशा
[02:14.89] हा जीव आज गुतला रं
[02:18.10] Music
[02:56.20] कशी सांगु मी सख्या तुला रं
[02:59.22] लाज दाटुन आली मनामंधी
[03:02.54] ग्वाॅड सपान हे खुललय रं
[03:05.59] याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी
[03:09.66] Music
[03:15.14] माझं काळीज हे इरघळलं
[03:17.81] हाय मायेची उब तुझ्या मिठीमंधी
[03:21.30] कर कारभारीन तु मला रं
[03:23.93] जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
[03:27.58] कर कारभारीन तु मला रं
[03:30.55] जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
[03:36.53] एक लाजरान साजरा मुखडा
[03:39.81] माझ्या काळजात भिनला गं
[03:42.92] आली मनात पिरमाची नशा
[03:45.59] की जीव आज गुतला गं
[03:49.47] एक लाजरान साजरा मुखडा
[03:52.25] माझ्या काळजात भिनला गं
[03:55.55] आली मनात पिरमाची नशा
[03:58.31] की जीव आज गुतला रं
[04:02.75]
[00:26.25] मुखडा तुझा मुखडा
[00:28.96] जनु चंद्रावानी खुलला
[00:31.98] तुझ्या रुपाचं गोंदन
[00:35.22] माझ्या मनात हा भिनला
[00:38.83] मुखडा तुझा मुखडा
[00:41.33] जनु चंद्रावानी खुलला
[00:44.39] तुझ्या रुपाचं गोंदन
[00:47.64] माझ्या मनात हा भिनला
[00:51.00] एक लाजरान साजरा मुखडा
[00:53.73] याच्या काळजात भिनला रं
[00:57.04] आली मनात पिरमाची नशा
[00:59.78] हा जीव आज गुतला रं
[01:03.67] एक लाजरान साजरा मुखडा
[01:06.46] याच्या काळजात भिनला रं
[01:09.59] आली मनात पिरमाची नशा
[01:12.33] हा जीव आज गुतला रं
[01:16.37] Music
[01:28.56] तुझं रूप हे नक्षत्राचं
[01:31.36] जनु बहरल्या रानाचं
[01:34.64] तुझ्या रूपामंधी हरलो मी
[01:37.66] काय होईल या खुळ्या मनाचं
[01:41.04] आल सोळावं वरीस प्रेमाचं
[01:44.20] नात जडलय तुझं नी माझं
[01:46.97] तुझ्या नजरला भुललो मी
[01:50.27] आभाळ फुटलय माझ्या मनाचं
[01:53.52] तुझ्यासाठी मी आंदन आनली
[01:56.68] माझ्या इश्काची दौलत ही
[01:59.95] तुझ्यासाठी मी आंदन आनली
[02:02.92] माझ्या इश्काची दौलत ही
[02:06.23] एक लाजरान साजरा मुखडा
[02:08.92] याच्या काळजात भिनला रं
[02:12.08] आली मनात पिरमाची नशा
[02:14.89] हा जीव आज गुतला रं
[02:18.10] Music
[02:56.20] कशी सांगु मी सख्या तुला रं
[02:59.22] लाज दाटुन आली मनामंधी
[03:02.54] ग्वाॅड सपान हे खुललय रं
[03:05.59] याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी
[03:09.66] Music
[03:15.14] माझं काळीज हे इरघळलं
[03:17.81] हाय मायेची उब तुझ्या मिठीमंधी
[03:21.30] कर कारभारीन तु मला रं
[03:23.93] जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
[03:27.58] कर कारभारीन तु मला रं
[03:30.55] जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
[03:36.53] एक लाजरान साजरा मुखडा
[03:39.81] माझ्या काळजात भिनला गं
[03:42.92] आली मनात पिरमाची नशा
[03:45.59] की जीव आज गुतला गं
[03:49.47] एक लाजरान साजरा मुखडा
[03:52.25] माझ्या काळजात भिनला गं
[03:55.55] आली मनात पिरमाची नशा
[03:58.31] की जीव आज गुतला रं
[04:02.75]