Rang Lagala
🎵 2237 characters
⏱️ 4:28 duration
🆔 ID: 8160210
📜 Lyrics
Hmm-hmm, Hmm-hmm
तुझा छंद लागला
ना-ना, ना-ना, ना-ना, ना-ना
तुझा रंग लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
छंद लागला, तुझा छंद लागला
रंग लागला, तुझा रंग लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
जागून रे दिन-रात, पाहिले रे स्वप्नात
तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात
जागून रे दिन-रात, पाहिले रे स्वप्नात
तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात
ओठी आले नाव...
ओठी आले नाव तुझा गंध लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
रंग लागला, तुझा रंग लागला
छंद लागला, तुझा छंद लागला
दिसलास जागोजाग आले रे मागोमाग
उमटला मनभर पावलांचा पाठलाग
दिसलास जागोजाग आले रे मागोमाग
उमटला मनभर पावलांचा पाठलाग
चटका उन्हाचा...
चटका उन्हाचा ही थंड लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
रंग लागला, तुझा रंग लागला
छंद लागला, तुझा छंद लागला
Hmm-hmm, Hmm-hmm
तुझा छंद लागला
ला-ला, ला-ला, Hmm-hmm
तुझा रंग लागला
तुझा छंद लागला
ना-ना, ना-ना, ना-ना, ना-ना
तुझा रंग लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
छंद लागला, तुझा छंद लागला
रंग लागला, तुझा रंग लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
जागून रे दिन-रात, पाहिले रे स्वप्नात
तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात
जागून रे दिन-रात, पाहिले रे स्वप्नात
तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात
ओठी आले नाव...
ओठी आले नाव तुझा गंध लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
रंग लागला, तुझा रंग लागला
छंद लागला, तुझा छंद लागला
दिसलास जागोजाग आले रे मागोमाग
उमटला मनभर पावलांचा पाठलाग
दिसलास जागोजाग आले रे मागोमाग
उमटला मनभर पावलांचा पाठलाग
चटका उन्हाचा...
चटका उन्हाचा ही थंड लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
रंग लागला, तुझा रंग लागला
छंद लागला, तुझा छंद लागला
Hmm-hmm, Hmm-hmm
तुझा छंद लागला
ला-ला, ला-ला, Hmm-hmm
तुझा रंग लागला
⏱️ Synced Lyrics
[00:22.07] Hmm-hmm, Hmm-hmm
[00:24.42] तुझा छंद लागला
[00:31.93] ना-ना, ना-ना, ना-ना, ना-ना
[00:34.33] तुझा रंग लागला
[00:41.78] कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
[00:46.45] असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
[00:51.49] छंद लागला, तुझा छंद लागला
[00:56.34] रंग लागला, तुझा रंग लागला
[01:01.29] कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
[01:06.17] असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
[01:14.30]
[01:40.78] जागून रे दिन-रात, पाहिले रे स्वप्नात
[01:45.88] तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात
[01:53.10] जागून रे दिन-रात, पाहिले रे स्वप्नात
[01:57.83] तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात
[02:02.97] ओठी आले नाव...
[02:07.66] ओठी आले नाव तुझा गंध लागला
[02:14.67] कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
[02:19.71] असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
[02:24.54] रंग लागला, तुझा रंग लागला
[02:29.33] छंद लागला, तुझा छंद लागला
[02:37.07]
[03:06.57] दिसलास जागोजाग आले रे मागोमाग
[03:11.41] उमटला मनभर पावलांचा पाठलाग
[03:18.65] दिसलास जागोजाग आले रे मागोमाग
[03:23.78] उमटला मनभर पावलांचा पाठलाग
[03:28.53] चटका उन्हाचा...
[03:33.59] चटका उन्हाचा ही थंड लागला
[03:40.35] कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
[03:45.26] असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
[03:50.21] रंग लागला, तुझा रंग लागला
[03:55.08] छंद लागला, तुझा छंद लागला
[04:00.07] Hmm-hmm, Hmm-hmm
[04:02.59] तुझा छंद लागला
[04:04.91] ला-ला, ला-ला, Hmm-hmm
[04:07.40] तुझा रंग लागला
[04:12.92]
[00:24.42] तुझा छंद लागला
[00:31.93] ना-ना, ना-ना, ना-ना, ना-ना
[00:34.33] तुझा रंग लागला
[00:41.78] कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
[00:46.45] असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
[00:51.49] छंद लागला, तुझा छंद लागला
[00:56.34] रंग लागला, तुझा रंग लागला
[01:01.29] कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
[01:06.17] असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
[01:14.30]
[01:40.78] जागून रे दिन-रात, पाहिले रे स्वप्नात
[01:45.88] तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात
[01:53.10] जागून रे दिन-रात, पाहिले रे स्वप्नात
[01:57.83] तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात
[02:02.97] ओठी आले नाव...
[02:07.66] ओठी आले नाव तुझा गंध लागला
[02:14.67] कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
[02:19.71] असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
[02:24.54] रंग लागला, तुझा रंग लागला
[02:29.33] छंद लागला, तुझा छंद लागला
[02:37.07]
[03:06.57] दिसलास जागोजाग आले रे मागोमाग
[03:11.41] उमटला मनभर पावलांचा पाठलाग
[03:18.65] दिसलास जागोजाग आले रे मागोमाग
[03:23.78] उमटला मनभर पावलांचा पाठलाग
[03:28.53] चटका उन्हाचा...
[03:33.59] चटका उन्हाचा ही थंड लागला
[03:40.35] कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
[03:45.26] असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
[03:50.21] रंग लागला, तुझा रंग लागला
[03:55.08] छंद लागला, तुझा छंद लागला
[04:00.07] Hmm-hmm, Hmm-hmm
[04:02.59] तुझा छंद लागला
[04:04.91] ला-ला, ला-ला, Hmm-hmm
[04:07.40] तुझा रंग लागला
[04:12.92]