Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Aare Krishna

👤 Avadhoot Gandhi, Shruti Athavale 🎼 YZ ⏱️ 4:16
🎵 2000 characters
⏱️ 4:16 duration
🆔 ID: 8250796

📜 Lyrics

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी

सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दीवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधा

⏱️ Synced Lyrics

[01:10.33] अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
[01:54.23] आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
[02:20.64] ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
[02:21.77] प्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
[02:22.45] गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
[02:23.19] अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
[02:27.49] देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
[02:41.23] चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
[02:41.76] भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
[02:41.91] आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
[02:42.17] अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
[02:42.48] परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी
[02:42.61] सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
[02:42.87] सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
[02:43.00] मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
[02:43.25] अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
[02:43.45] सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
[02:45.05] नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
[02:45.27] घरचा दीवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधा
[02:45.47]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings