Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Hari Aala Ga Mazya Angani

👤 Suman Kalyanpur 🎼 Keshava Madhava ⏱️ 3:06
🎵 1934 characters
⏱️ 3:06 duration
🆔 ID: 8544620

📜 Lyrics

लुटुलुटू धावत, खुदुखुदू हासत
लुटुलुटू धावत, खुदुखुदू हासत
हरी आला गं, माझ्या अंगणी
हरी आला गं, माझ्या अंगणी

रुणझुणतो वाळा, करी लाडिकचाळा
रुणझुणतो वाळा, करी लाडिकचाळा
नाचे कान्हा गं, माझ्या अंगणी
हरी आला गं, माझ्या अंगणी

जाईजुई फुलली, जीवाची कळी-कळी फुलली
बघ चिमण्या अधरी कशी गं बाई
धरी चिमणी मुरली
बघ चिमण्या अधरी कशी गं बाई
धरी चिमणी मुरली

आ, ल्याला गोजिरवाणी नवलाईची लेणी
ल्याला गोजिरवाणी नवलाईची लेणी
नंदकिशोर आला अंगणी
हरी आला गं, माझ्या अंगणी

बालमुकुंद गुणी जणू, सखे-साजणी
बालमुकुंद गुणी जणू, सखे-साजणी
आ, जणू, सखे-साजणी

बालमुकुंद गुणी जणू, सखे-साजणी
बालमुकुंद गुणी जणू, सखे-साजणी
ब्रम्ह सानुले उभे अंगणी
हरी आला गं, माझ्या अंगणी

लुटुलुटू धावत, खुदुखुदू हासत
लुटुलुटू धावत, खुदुखुदू हासत
हरी आला गं, माझ्या अंगणी
हरी आला गं, माझ्या अंगणी

⏱️ Synced Lyrics

[00:08.97] लुटुलुटू धावत, खुदुखुदू हासत
[00:14.58] लुटुलुटू धावत, खुदुखुदू हासत
[00:19.70] हरी आला गं, माझ्या अंगणी
[00:24.84] हरी आला गं, माझ्या अंगणी
[00:30.10] रुणझुणतो वाळा, करी लाडिकचाळा
[00:35.27] रुणझुणतो वाळा, करी लाडिकचाळा
[00:40.46] नाचे कान्हा गं, माझ्या अंगणी
[00:45.77] हरी आला गं, माझ्या अंगणी
[00:51.03]
[00:57.67] जाईजुई फुलली, जीवाची कळी-कळी फुलली
[01:08.13] बघ चिमण्या अधरी कशी गं बाई
[01:13.40] धरी चिमणी मुरली
[01:18.53] बघ चिमण्या अधरी कशी गं बाई
[01:23.80] धरी चिमणी मुरली
[01:27.42] आ, ल्याला गोजिरवाणी नवलाईची लेणी
[01:34.13] ल्याला गोजिरवाणी नवलाईची लेणी
[01:39.54] नंदकिशोर आला अंगणी
[01:44.64] हरी आला गं, माझ्या अंगणी
[01:49.98]
[01:56.61] बालमुकुंद गुणी जणू, सखे-साजणी
[02:07.26] बालमुकुंद गुणी जणू, सखे-साजणी
[02:15.78] आ, जणू, सखे-साजणी
[02:22.76] बालमुकुंद गुणी जणू, सखे-साजणी
[02:27.89] बालमुकुंद गुणी जणू, सखे-साजणी
[02:32.98] ब्रम्ह सानुले उभे अंगणी
[02:38.25] हरी आला गं, माझ्या अंगणी
[02:43.38] लुटुलुटू धावत, खुदुखुदू हासत
[02:48.44] लुटुलुटू धावत, खुदुखुदू हासत
[02:53.82] हरी आला गं, माझ्या अंगणी
[02:59.02] हरी आला गं, माझ्या अंगणी
[03:04.18]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings