Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Hale Ha Nandaghari Palana

👤 Suman Kalyanpur 🎼 Suman Geeten ⏱️ 3:22
🎵 2099 characters
⏱️ 3:22 duration
🆔 ID: 8544944

📜 Lyrics

हाले हा नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा
त्यात देखण्या गोजिरवाणा, हसतो गोकुळ राणा
नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा

ओठ लाल ते, डोळे चिमणे, हास्यातून त्या फुले चांदणे
ओठ लाल ते, डोळे चिमणे, हास्यातून त्या फुले चांदणे
स्वरुप सुंदर लोभसवाणे...
स्वरुप सुंदर लोभसवाणे मोहून घेई मना
हाले हा नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा

बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते वेदाचे
बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते वेदाचे
रुणझूणताती घुंगुरवाळे...
रुणझूणताती घुंगुरवाळे येई धेनूना पान्हा
हाले हा नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा

नंद-यशोदा करीती कौतूक, आनंदाचे अमाप ते सुख
नंद-यशोदा करीती कौतूक, आनंदाचे अमाप ते सुख
माय-पित्याविण कसे कळावे...
माय-पित्याविण कसे कळावे सौख्य तयाचे कुणा
हाले हा नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा

त्यात देखण्या गोजिरवाणा, हसतो गोकुळ राणा
नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा

⏱️ Synced Lyrics

[00:12.12] हाले हा नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा
[00:23.69] त्यात देखण्या गोजिरवाणा, हसतो गोकुळ राणा
[00:32.44] नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा
[00:40.95]
[00:47.05] ओठ लाल ते, डोळे चिमणे, हास्यातून त्या फुले चांदणे
[00:56.15] ओठ लाल ते, डोळे चिमणे, हास्यातून त्या फुले चांदणे
[01:05.38] स्वरुप सुंदर लोभसवाणे...
[01:09.84] स्वरुप सुंदर लोभसवाणे मोहून घेई मना
[01:17.73] हाले हा नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा
[01:27.05]
[01:33.15] बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते वेदाचे
[01:42.70] बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते वेदाचे
[01:52.18] रुणझूणताती घुंगुरवाळे...
[01:56.78] रुणझूणताती घुंगुरवाळे येई धेनूना पान्हा
[02:04.42] हाले हा नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा
[02:13.73]
[02:20.03] नंद-यशोदा करीती कौतूक, आनंदाचे अमाप ते सुख
[02:29.53] नंद-यशोदा करीती कौतूक, आनंदाचे अमाप ते सुख
[02:38.62] माय-पित्याविण कसे कळावे...
[02:43.59] माय-पित्याविण कसे कळावे सौख्य तयाचे कुणा
[02:50.91] हाले हा नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा
[03:01.93] त्यात देखण्या गोजिरवाणा, हसतो गोकुळ राणा
[03:10.88] नंदाघरी पाळणा, हाले हा नंदाघरी पाळणा
[03:18.16]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings