Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Bal Bhaktalagi Toochi Aasara Pali

👤 Usha Mangeshkar 🎼 Ganapati Aarti ⏱️ 2:15
🎵 2228 characters
⏱️ 2:15 duration
🆔 ID: 8708930

📜 Lyrics

बाल भक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा
पालीच्या पालका, गौरीच्या बालका
बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव

(बाल भक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा)
(पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
(बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)

दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही
पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही
(दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही)
(पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही)

सभा मंडपात भव्य गाभारा
मूषकाच्या हाती मोदक हारा

धुंडा-धुंडी विनायक नामक अवतारा
नामक अवतारा
(पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
(बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)

बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद
भाळी बालरवी पर सिंदूर बूंद
(बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद)
(भाळी बालरवी पर सिंदूर बूंद)

दावी सोंड दोन्ही लोचनी हिरे
बसले सिंव्हासनी रूप साजीरे

भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा, हे राजेश्वरा
(पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
(बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)

(बाल भक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा)
(पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
(बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)

⏱️ Synced Lyrics

[00:06.58] बाल भक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा
[00:12.56] पालीच्या पालका, गौरीच्या बालका
[00:16.69] बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव
[00:20.57] (बाल भक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा)
[00:26.55] (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
[00:30.58] (बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)
[00:38.74] दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही
[00:42.82] पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही
[00:46.62] (दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही)
[00:50.78] (पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही)
[00:54.67] सभा मंडपात भव्य गाभारा
[00:58.84] मूषकाच्या हाती मोदक हारा
[01:02.76] धुंडा-धुंडी विनायक नामक अवतारा
[01:06.65] नामक अवतारा
[01:08.74] (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
[01:12.71] (बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)
[01:20.86] बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद
[01:24.81] भाळी बालरवी पर सिंदूर बूंद
[01:29.07] (बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद)
[01:32.93] (भाळी बालरवी पर सिंदूर बूंद)
[01:36.98] दावी सोंड दोन्ही लोचनी हिरे
[01:40.91] बसले सिंव्हासनी रूप साजीरे
[01:44.94] भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा, हे राजेश्वरा
[01:51.12] (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
[01:55.01] (बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)
[01:59.16] (बाल भक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा)
[02:05.16] (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
[02:09.15] (बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)
[02:13.61]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings