Anand ghana
🎵 2144 characters
⏱️ 4:36 duration
🆔 ID: 8780619
📜 Lyrics
मम पाऊली तव चाहुली
प्राणास ये सय कान्हुली
मम पाऊली तव चाहुली
प्राणास ये सय कान्हुली
रे नंदना मनमोहना, ये जागवी संवेदना
दे पूर्तता या जीवना, आनंद घना
मम पाऊली तव चाहुली
प्राणास ये रे सय कान्हुली
आनंद घन येई घरा
आनंद मन येई भरा
प्रीयनंदना मनमोहना
आनंद घन येई घरा
आनंद घन येई घरा
आनंद मन येई भरा
प्रीयनंदना मनमोहना
आनंद घन येई घरा
तुझिया नयनांनी प्रिये मी माझे स्वप्न हे पहिले
तू माझे मी पण, जणू आपुल्या हातांनी रेखिले
तुझियामुळे मी पूर्तता, तुझवाचुनी मी आर्तता
माझ्यासवे आहेस तू, मजला पुरे हि सार्थता
तुझ्यासवे, तुझ्यामुळे तव रंग येऊ लागला
आज माझ्या ह्या मना
प्राणास ये सय कान्हुली
रे नंदना मनमोहना, ये जागवी संवेदना
दे पूर्तता या जीवना, आनंद घना
मम पाऊली तव चाहुली
प्राणास ये सय कान्हुली
आनंद घन येई घरा
आनंद मन येई भरा
प्रीयनंदना मनमोहना
आनंद घन येई घरा
आनंद घन येई घरा
आनंद मन येई भरा
प्रीयनंदना मनमोहना
आनंद घन येई घरा
प्राणास ये सय कान्हुली
मम पाऊली तव चाहुली
प्राणास ये सय कान्हुली
रे नंदना मनमोहना, ये जागवी संवेदना
दे पूर्तता या जीवना, आनंद घना
मम पाऊली तव चाहुली
प्राणास ये रे सय कान्हुली
आनंद घन येई घरा
आनंद मन येई भरा
प्रीयनंदना मनमोहना
आनंद घन येई घरा
आनंद घन येई घरा
आनंद मन येई भरा
प्रीयनंदना मनमोहना
आनंद घन येई घरा
तुझिया नयनांनी प्रिये मी माझे स्वप्न हे पहिले
तू माझे मी पण, जणू आपुल्या हातांनी रेखिले
तुझियामुळे मी पूर्तता, तुझवाचुनी मी आर्तता
माझ्यासवे आहेस तू, मजला पुरे हि सार्थता
तुझ्यासवे, तुझ्यामुळे तव रंग येऊ लागला
आज माझ्या ह्या मना
प्राणास ये सय कान्हुली
रे नंदना मनमोहना, ये जागवी संवेदना
दे पूर्तता या जीवना, आनंद घना
मम पाऊली तव चाहुली
प्राणास ये सय कान्हुली
आनंद घन येई घरा
आनंद मन येई भरा
प्रीयनंदना मनमोहना
आनंद घन येई घरा
आनंद घन येई घरा
आनंद मन येई भरा
प्रीयनंदना मनमोहना
आनंद घन येई घरा
⏱️ Synced Lyrics
[00:00.04] मम पाऊली तव चाहुली
[00:08.02] प्राणास ये सय कान्हुली
[00:16.00]
[00:55.73] मम पाऊली तव चाहुली
[01:02.27] प्राणास ये सय कान्हुली
[01:08.96] रे नंदना मनमोहना, ये जागवी संवेदना
[01:15.66] दे पूर्तता या जीवना, आनंद घना
[01:25.91] मम पाऊली तव चाहुली
[01:32.47] प्राणास ये रे सय कान्हुली
[01:39.51] आनंद घन येई घरा
[01:42.59] आनंद मन येई भरा
[01:45.86] प्रीयनंदना मनमोहना
[01:49.29] आनंद घन येई घरा
[01:52.67] आनंद घन येई घरा
[01:55.93] आनंद मन येई भरा
[01:59.22] प्रीयनंदना मनमोहना
[02:02.88] आनंद घन येई घरा
[02:05.99]
[02:30.36] तुझिया नयनांनी प्रिये मी माझे स्वप्न हे पहिले
[02:43.14] तू माझे मी पण, जणू आपुल्या हातांनी रेखिले
[02:56.46] तुझियामुळे मी पूर्तता, तुझवाचुनी मी आर्तता
[03:03.32] माझ्यासवे आहेस तू, मजला पुरे हि सार्थता
[03:10.47] तुझ्यासवे, तुझ्यामुळे तव रंग येऊ लागला
[03:20.08] आज माझ्या ह्या मना
[03:23.51]
[03:30.26] प्राणास ये सय कान्हुली
[03:36.86] रे नंदना मनमोहना, ये जागवी संवेदना
[03:43.53] दे पूर्तता या जीवना, आनंद घना
[03:52.04] मम पाऊली तव चाहुली
[03:58.51] प्राणास ये सय कान्हुली
[04:06.08] आनंद घन येई घरा
[04:08.75] आनंद मन येई भरा
[04:11.10] प्रीयनंदना मनमोहना
[04:15.33] आनंद घन येई घरा
[04:18.88] आनंद घन येई घरा
[04:22.11] आनंद मन येई भरा
[04:25.47] प्रीयनंदना मनमोहना
[04:29.05] आनंद घन येई घरा
[04:33.17]
[00:08.02] प्राणास ये सय कान्हुली
[00:16.00]
[00:55.73] मम पाऊली तव चाहुली
[01:02.27] प्राणास ये सय कान्हुली
[01:08.96] रे नंदना मनमोहना, ये जागवी संवेदना
[01:15.66] दे पूर्तता या जीवना, आनंद घना
[01:25.91] मम पाऊली तव चाहुली
[01:32.47] प्राणास ये रे सय कान्हुली
[01:39.51] आनंद घन येई घरा
[01:42.59] आनंद मन येई भरा
[01:45.86] प्रीयनंदना मनमोहना
[01:49.29] आनंद घन येई घरा
[01:52.67] आनंद घन येई घरा
[01:55.93] आनंद मन येई भरा
[01:59.22] प्रीयनंदना मनमोहना
[02:02.88] आनंद घन येई घरा
[02:05.99]
[02:30.36] तुझिया नयनांनी प्रिये मी माझे स्वप्न हे पहिले
[02:43.14] तू माझे मी पण, जणू आपुल्या हातांनी रेखिले
[02:56.46] तुझियामुळे मी पूर्तता, तुझवाचुनी मी आर्तता
[03:03.32] माझ्यासवे आहेस तू, मजला पुरे हि सार्थता
[03:10.47] तुझ्यासवे, तुझ्यामुळे तव रंग येऊ लागला
[03:20.08] आज माझ्या ह्या मना
[03:23.51]
[03:30.26] प्राणास ये सय कान्हुली
[03:36.86] रे नंदना मनमोहना, ये जागवी संवेदना
[03:43.53] दे पूर्तता या जीवना, आनंद घना
[03:52.04] मम पाऊली तव चाहुली
[03:58.51] प्राणास ये सय कान्हुली
[04:06.08] आनंद घन येई घरा
[04:08.75] आनंद मन येई भरा
[04:11.10] प्रीयनंदना मनमोहना
[04:15.33] आनंद घन येई घरा
[04:18.88] आनंद घन येई घरा
[04:22.11] आनंद मन येई भरा
[04:25.47] प्रीयनंदना मनमोहना
[04:29.05] आनंद घन येई घरा
[04:33.17]