Mitwaa
🎵 2896 characters
⏱️ 4:39 duration
🆔 ID: 8803079
📜 Lyrics
वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा
माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे
वेड्या मना सांग ना व्हावे खुळी का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे
धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे
हो सुटतील केव्हा उखाणे
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा
नात्याचे काही बंधन नव्हावे तू हि रे माझा मितवा

तू हि रे माझा मितवा
झुला भावनांचा उंच उंच न्यावा
स्वतःशी जपावा तरी तोल जावा
सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे
भिजल्यावरी त्यास का उरे मागे
फितूर मन बावरे आतुर क्षण सावरे
हो स्वप्ना प्रमाणे पण खरे
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा.
नात्याचे काही बंधन नव्हावे तू हि रे माझा मितवा.

वेड पांघरावे न व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हूर हूर वाढे गोड अंतरी हि
पास पास दोघांत अंतर तरी
चुकून कळले जसे कळून चुकले तसे
हो उन सावलीचे खेळ हे

लाला लाला लाला लाला मितवा
लाला लाला लाला लाला
तू हि रे माझा मितवा.

⏱️ Synced Lyrics
[00:23.41] वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा
[00:29.62] माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे
[00:41.21] वेड्या मना सांग ना व्हावे खुळी का पुन्हा
[00:47.26] तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे
[00:58.78] धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे
[01:05.15] हो सुटतील केव्हा उखाणे
[01:10.62] नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा
[01:16.66] नात्याचे काही बंधन नव्हावे तू हि रे माझा मितवा
[01:22.76] नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा
[01:28.32] नात्याचे काही बंधन नव्हावे तू हि रे माझा मितवा
[01:36.13] तू हि रे माझा मितवा
[01:50.83] झुला भावनांचा उंच उंच न्यावा
[01:56.75] स्वतःशी जपावा तरी तोल जावा
[02:03.01] सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे
[02:09.22] भिजल्यावरी त्यास का उरे मागे
[02:14.96] फितूर मन बावरे आतुर क्षण सावरे
[02:21.50] हो स्वप्ना प्रमाणे पण खरे
[02:26.97] नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा.
[02:33.04] नात्याचे काही बंधन नव्हावे तू हि रे माझा मितवा.
[02:38.99] नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा.
[02:44.78] नात्याचे काही बंधन नव्हावे तू हि रे माझा मितवा.
[02:51.16] तू हि रे माझा मितवा
[03:17.91] वेड पांघरावे न व्हावे शहाणे
[03:24.12] ठेच लागण्याचे कशाला बहाणे
[03:29.98] हूर हूर वाढे गोड अंतरी हि
[03:36.04] पास पास दोघांत अंतर तरी
[03:42.04] चुकून कळले जसे कळून चुकले तसे
[03:48.35] हो उन सावलीचे खेळ हे
[03:54.07] नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा.
[04:00.08] नात्याचे काही बंधन नव्हावे तू हि रे माझा मितवा.
[04:06.30] लाला लाला लाला लाला मितवा
[04:12.05] लाला लाला लाला लाला
[04:19.25] तू हि रे माझा मितवा.