Balbhaktalaagi Tuchee Asar
🎵 2231 characters
⏱️ 2:18 duration
🆔 ID: 8860717
📜 Lyrics
बाल भक्ता लागे तूचि आसरा, तूचि आसरा
पालीच्या पालका, गौरीच्या बालका
बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव
(बाल भक्ता लागे तूचि आसरा, तूचि आसरा)
(पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
(बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)
दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही
पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही
(दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही)
(पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही)
सभा मंडपात भव्य गाभारा
मूषकाच्या हाती मोदक हारा
धुंडा-धुंडी विनायक नामक अवतारा, नामक अवतारा
(पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
(बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)
बल्लाळाची मूर्ति ठेंगणी-रुंद
भाळी बालण विपुन सिंदूर बूंद
(बल्लाळाची मूर्ति ठेंगणी-रुंद)
(भाळी बालण विपुन सिंदूर बूंद)
डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे
बसले सिंहासनी रूप साजिरे
भक्तानां सांभाळी, हे राजेश्वरा, हे राजेश्वरा

⏱️ Synced Lyrics
[00:05.37] बाल भक्ता लागे तूचि आसरा, तूचि आसरा
[00:11.45] पालीच्या पालका, गौरीच्या बालका
[00:15.74] बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव
[00:20.11] (बाल भक्ता लागे तूचि आसरा, तूचि आसरा)
[00:26.25] (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
[00:30.20] (बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)
[00:38.38] दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही
[00:42.66] पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही
[00:46.88] (दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही)
[00:50.74] (पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही)
[00:55.08] सभा मंडपात भव्य गाभारा
[00:59.22] मूषकाच्या हाती मोदक हारा
[01:03.35] धुंडा-धुंडी विनायक नामक अवतारा, नामक अवतारा
[01:09.36] (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
[01:13.41] (बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)
[01:21.76] बल्लाळाची मूर्ति ठेंगणी-रुंद
[01:25.95] भाळी बालण विपुन सिंदूर बूंद
[01:30.13] (बल्लाळाची मूर्ति ठेंगणी-रुंद)
[01:34.18] (भाळी बालण विपुन सिंदूर बूंद)
[01:38.54] डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे
[01:42.49] बसले सिंहासनी रूप साजिरे
[01:46.52] भक्तानां सांभाळी, हे राजेश्वरा, हे राजेश्वरा
[01:52.94] (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
[01:56.98] (बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)
[02:00.85] (बाल भक्ता लागे तूचि आसरा, तूचि आसरा)
[02:06.73] (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
[02:11.14] (बल्लाळेश्वरा, जय देव, जय देव)
[02:15.38]