Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Mala Ved Laagale

👤 Swapnil Bandodkar 🎼 Timepass (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 4:18
🎵 1568 characters
⏱️ 4:18 duration
🆔 ID: 8907489

📜 Lyrics

रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा-रे-सांगा
कुंदकळ्यांना, वेलींना सांगा-रे-सांगा

हे भास होती कसे? हे नाव ओठी कुणाचे?
का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे?

मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे, प्रेमाचे

INSTRUMENTAL

नादावले, धुंदावले, कधी गुंतले मन बावळे
नकळे कसे, कोणामुळे सूर लागले मनमोकळे?

हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा

मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाच, प्रेमाचे

INSTRUMENTAL

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला
खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला

हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा

मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे, प्रेमाचे

⏱️ Synced Lyrics

[00:40.59] रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा-रे-सांगा
[00:47.51]
[00:50.79] कुंदकळ्यांना, वेलींना सांगा-रे-सांगा
[00:57.57]
[01:00.13] हे भास होती कसे? हे नाव ओठी कुणाचे?
[01:06.90] का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे?
[01:14.24]
[01:16.26] मला वेड लागले प्रेमाचे
[01:23.09] मला वेड लागले प्रेमाचे
[01:29.57] प्रेमाचे, प्रेमाचे
[01:36.19] INSTRUMENTAL
[01:53.04]
[02:02.44] नादावले, धुंदावले, कधी गुंतले मन बावळे
[02:09.30] नकळे कसे, कोणामुळे सूर लागले मनमोकळे?
[02:16.21] हा भास की तुझी आहे नशा
[02:22.29] मला साद घालती दाही दिशा
[02:28.51] मला वेड लागले प्रेमाचे
[02:35.22] मला वेड लागले प्रेमाचे
[02:41.70] प्रेमाच, प्रेमाचे
[02:48.73] INSTRUMENTAL
[02:56.72]
[03:27.75] जगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला
[03:34.80] खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला
[03:41.12] हा भास की तुझी आहे नशा
[03:47.42] मला साद घालती दाही दिशा
[03:53.95] मला वेड लागले प्रेमाचे
[04:00.62] मला वेड लागले प्रेमाचे
[04:07.16] प्रेमाचे, प्रेमाचे
[04:10.70]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings