O Sajna
🎵 527 characters
⏱️ 5:04 duration
🆔 ID: 8919795
📜 Lyrics
मन दूर उडाले रे
का कुठे कधी सांगना
मजबूर आज झाले रे तुझ्या पुढे अशी साजणा
ओ सजना जाणून घे ना जरा
ओ सजना मिठीत ये ना जरा
जुने जुने जुने पुराणे से
हवे हवे से वाटते मला
का कोण जाणे अल्हार से भास नवे वाटतें मला
का कुठे कधी सांगना
मजबूर आज झाले रे तुझ्या पुढे अशी साजणा
ओ सजना जाणून घे ना जरा
ओ सजना मिठीत ये ना जरा
जुने जुने जुने पुराणे से
हवे हवे से वाटते मला
का कोण जाणे अल्हार से भास नवे वाटतें मला