Keshava Madhava Tuzya Naamaat Re Godava
🎵 1461 characters
⏱️ 2:38 duration
🆔 ID: 8924926
📜 Lyrics
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा

वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा

⏱️ Synced Lyrics
[00:06.60] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[00:15.96] तुझ्या नामात रे गोडवा
[00:20.64] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[00:35.28] तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा
[00:45.01] तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा
[00:54.29] वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा
[01:02.70] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[01:16.82] वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुनाकाठी
[01:27.16] नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा
[01:35.34] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[01:49.67] वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती
[01:59.48] रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा
[02:07.68] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[02:16.93] तुझ्या नामात रे गोडवा
[02:21.43] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[02:30.37] तुझ्या नामात रे गोडवा