Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Roj Roj Navyane (Female)

👤 Shreya Ghoshal 🎼 Deva Ek Atrangee ⏱️ 4:45
🎵 2191 characters
⏱️ 4:45 duration
🆔 ID: 8930755

📜 Lyrics

अधीर होईल मन पुन्हा सुखाने (सुखाने)
वाट पाहिल ती ही आनंदाने
हो, अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहिल ती ही आनंदाने

तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने

सोनेरी किरणे डोळ्यात लेऊन
कोवळे से ऊन होऊन ये जरा
बिल्लोरी चांदण्या कानात माळून
भरले आभाळ होऊन

कधी-कधी बरसून ये, कधी-कधी हमसून ये
कधी-कधी दाटून ये ना जरा
कधी-कधी सांगून ये, कधी-कधी ना सांगता
कधी-कधी फसवून ये ना जगाला साऱ्या

क्षण साद ही देतील रे मुक्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने

श्वासात भरून आण कधी फुले
होऊन ये तुच कधी तिन्ही ऋतू
बोटानी दूर कर बटा या लाजेच्या
गालावरी रान दंवाचे

कधी-कधी वेचून ये, कधी-कधी न्हाऊन ये
कधी-कधी बिलगून ये ना जरा
कधी-कधी हरवून ये, कधी-कधी शोधून ये
कधी-कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या

मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
तू भेट ना रे..., नव्याने

⏱️ Synced Lyrics

[00:20.93] अधीर होईल मन पुन्हा सुखाने (सुखाने)
[00:27.92] वाट पाहिल ती ही आनंदाने
[00:34.14] हो, अधीर होईल मन पुन्हा सुखाने
[00:42.00] वाट पाहिल ती ही आनंदाने
[00:50.28] तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
[00:57.37] तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
[01:04.32] तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
[01:11.03] तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
[01:18.50]
[01:46.72] सोनेरी किरणे डोळ्यात लेऊन
[01:50.11] कोवळे से ऊन होऊन ये जरा
[01:53.69] बिल्लोरी चांदण्या कानात माळून
[01:57.31] भरले आभाळ होऊन
[01:59.73] कधी-कधी बरसून ये, कधी-कधी हमसून ये
[02:06.67] कधी-कधी दाटून ये ना जरा
[02:13.55] कधी-कधी सांगून ये, कधी-कधी ना सांगता
[02:20.62] कधी-कधी फसवून ये ना जगाला साऱ्या
[02:28.02] क्षण साद ही देतील रे मुक्याने
[02:35.28] तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
[02:42.05]
[03:10.59] श्वासात भरून आण कधी फुले
[03:14.00] होऊन ये तुच कधी तिन्ही ऋतू
[03:17.73] बोटानी दूर कर बटा या लाजेच्या
[03:21.16] गालावरी रान दंवाचे
[03:23.76] कधी-कधी वेचून ये, कधी-कधी न्हाऊन ये
[03:30.69] कधी-कधी बिलगून ये ना जरा
[03:37.52] कधी-कधी हरवून ये, कधी-कधी शोधून ये
[03:44.98] कधी-कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या
[03:53.98] मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
[04:01.06] तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
[04:07.93] मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
[04:15.13] तू भेट ना रे..., नव्याने
[04:22.85]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings