Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

O Sheth

👤 Praniket Khune & Sandhya Keshe ⏱️ 3:05
🎵 2550 characters
⏱️ 3:05 duration
🆔 ID: 8987090

📜 Lyrics

जिथं-तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या demand आली
जिथं-तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या demand आली

ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great

Network jam तुम्ही केलंया
नाव तुमचं viral झालंया
व्हिडिओत तुमचाच गाजा-वाजा हाय
कुणावर माझा भरवसा न्हाय

Network jam तुम्ही केलंया
नाव तुमचं viral झालंया
व्हिडिओत तुमचाच गाजा-वाजा हाय
कुणावर माझा भरवसा न्हाय

ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great

धोकेबाजांना दूर आता केलंया
मनात तुम्हालाच ठेवलंया
आपला जिगर-trigger तुम्हीच हाय
उगाच बाता मी मारत न्हाय

धोकेबाजांना दूर आता केलंया
मनात तुम्हालाच ठेवलंया
आपला जिगर-trigger तुम्हीच हाय
उगाच बाता मी मारत न्हाय

ओ-ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
आहो, शेठ तुम्ही माणूस हाय लई great

Trending upload झालंया
उमेश न गाणं गायलंया
"संध्या-प्रनिकेत" नावात power हाय
मार्केटला गाणं हेच वाजणार हाय

Trending upload झालंया
उमेश न गाणं गायलंया
"संध्या-प्रनिकेत" नावात power हाय
मार्केटला गाणं हेच वाजणार हाय

ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great
आहो शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great

⏱️ Synced Lyrics

[00:10.59] जिथं-तिथं चर्चा तुमची हो झाली
[00:13.48] नावाला तुमच्या demand आली
[00:16.34] जिथं-तिथं चर्चा तुमची हो झाली
[00:19.36] नावाला तुमच्या demand आली
[00:21.90] ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
[00:26.47] ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great
[00:31.30]
[00:41.98] Network jam तुम्ही केलंया
[00:44.91] नाव तुमचं viral झालंया
[00:47.87] व्हिडिओत तुमचाच गाजा-वाजा हाय
[00:50.80] कुणावर माझा भरवसा न्हाय
[00:56.75] Network jam तुम्ही केलंया
[00:59.84] नाव तुमचं viral झालंया
[01:02.95] व्हिडिओत तुमचाच गाजा-वाजा हाय
[01:06.07] कुणावर माझा भरवसा न्हाय
[01:08.67] ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
[01:12.94] ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great
[01:17.90]
[01:26.57] धोकेबाजांना दूर आता केलंया
[01:29.77] मनात तुम्हालाच ठेवलंया
[01:32.58] आपला जिगर-trigger तुम्हीच हाय
[01:35.93] उगाच बाता मी मारत न्हाय
[01:41.43] धोकेबाजांना दूर आता केलंया
[01:44.98] मनात तुम्हालाच ठेवलंया
[01:47.46] आपला जिगर-trigger तुम्हीच हाय
[01:50.92] उगाच बाता मी मारत न्हाय
[01:53.47] ओ-ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
[01:57.82] आहो, शेठ तुम्ही माणूस हाय लई great
[02:02.99]
[02:13.47] Trending upload झालंया
[02:16.30] उमेश न गाणं गायलंया
[02:18.87] "संध्या-प्रनिकेत" नावात power हाय
[02:22.23] मार्केटला गाणं हेच वाजणार हाय
[02:28.36] Trending upload झालंया
[02:31.36] उमेश न गाणं गायलंया
[02:33.81] "संध्या-प्रनिकेत" नावात power हाय
[02:37.39] मार्केटला गाणं हेच वाजणार हाय
[02:39.93] ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
[02:44.52] ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great
[02:49.17] आहो शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
[02:53.42] ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great
[02:58.83]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings