Saajani
🎵 1974 characters
⏱️ 3:21 duration
🆔 ID: 8994816
📜 Lyrics
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
पाहतो पाहतो तुला चंद्रे
च्या कोरात
धळ धळ वाळतिय माझ्या
काळजात
पाहतो पाहतो तुला चंद्रे
च्या कोरात
धळ धळ वाळतिय माझ्या
काळजात
हृदयाच्या ठोक्या मध्ये
मोजू तुला साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
रात राणी ची पाहाट
शोधू तुला काजव्यात
रात राणी ची पाहाट
शोधू तुला काजव्यात
रंग तू बे रंग मी
रंगलो तुझ्यात आज
हो रंग तू बे रंग मी
रंगलो तुझ्यात आज
इंद्रधनुष्याची साथ
रंग तू ही साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
तुझ्यात ग साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
पाहतो पाहतो तुला चंद्रे
च्या कोरात
धळ धळ वाळतिय माझ्या
काळजात
पाहतो पाहतो तुला चंद्रे
च्या कोरात
धळ धळ वाळतिय माझ्या
काळजात
हृदयाच्या ठोक्या मध्ये
मोजू तुला साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
रात राणी ची पाहाट
शोधू तुला काजव्यात
रात राणी ची पाहाट
शोधू तुला काजव्यात
रंग तू बे रंग मी
रंगलो तुझ्यात आज
हो रंग तू बे रंग मी
रंगलो तुझ्यात आज
इंद्रधनुष्याची साथ
रंग तू ही साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
हरवून गेल रान
तुझ्यात ग साजणी
घुंगरू तुझा पैजनात
वाजतया साजणी