Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Nauvari

👤 Sanju Rathod 🎼 Nauvari ⏱️ 3:42
🎵 3641 characters
⏱️ 3:42 duration
🆔 ID: 8995482

📜 Lyrics

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने मांग भरून दे
सुखादुखाची साथी तुझी होणारी
हाय तुझ्या हाताने घास भरून दे
कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने मांग भरून दे
सुखादुखाची साथी तुझी होणारी
हाय तुझ्या हाताने घास भरून दे
तु फक्त बोल कुठली गाडी पाहिजे
हिरो होंडा की ऑडी पाहिजे
ओठांची लाली नी कानाची बाली
की हातात सोन्याची घडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
सजून धजून इन्स्टावर Reel करते तुझ्यासाठी
कशी तुला सांगू किती Feel करते तुझ्यासाठी
माझ्यामागे लाखो हजारो लागले
तरीआहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी
मी कुठे बोलते की Mall मला घेऊन चल
कुठे पण चालेल चल Town मला घेऊन चल
लाडान घेऊन दे मस्त तुझ्या हाताने
शोभून दिसली आपली जोडी पाहिजे
एक नाही राजा मला जोडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
Don't Worry माझी परी
उद्या येतो तुझ्या घरी
मला जेवण गीवन नको
फक्त चहा आणि खारी
लय भारी मी तुझ्या
साठी घेतली नऊवारी
नऊवारी मधे राणी
तु दिसणार भारी
तु माझी प्राजू पतली
मी तुझा दगड
Timepass नाही राणी
प्रेम आपलं तगडं
Everybody Knows
आपण दोघं लय Close
जशी तू आहे Book
आणि मी तुझा Cover
पूरी करीन तुझी हर एक विश
डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings