Dhaaga Dhaaga (From Dagadi Chaawl)
🎵 1532 characters
⏱️ 4:26 duration
🆔 ID: 9077245
📜 Lyrics
असे-कसे बोलायचे...
असे-कसे बोलायचे न बोलता आता?
तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
सांग जरा असे-कसे लपायचे हे आता?
मन धागा-धागा जोडते नवा
मन धागा-धागा रेशमी दुवा
मन धागा-धागा जोडते नवा
मन धागा-धागा रेशमी दुवा
एकटी मी दिन-रातं, तरीही तू भोवती
हातात नाही हातं, तरीही तू सोबती
मन बेभान-बेभान होई
मग प्रीतिला उधाण येई
मन धागा-धागा जोडते नवा
मन धागा-धागा रेशमी दुवा
रोज बहाणे नवे शोधून मी थकते
तुझ्याचं मागे मन येऊन ही चुकते
क्षण आतूर-आतूर झाले (झाले)
रोज काहूर-काहूर नवे (नवे)
मन धागा-धागा जोडते नवा
मन धागा-धागा रेशमी दुवा
मन धागा-धागा जोडते नवा
धागा-धागा रेशमी दुवा
असे-कसे बोलायचे न बोलता आता?
तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
सांग जरा असे-कसे लपायचे हे आता?
मन धागा-धागा जोडते नवा
मन धागा-धागा रेशमी दुवा
मन धागा-धागा जोडते नवा
मन धागा-धागा रेशमी दुवा
एकटी मी दिन-रातं, तरीही तू भोवती
हातात नाही हातं, तरीही तू सोबती
मन बेभान-बेभान होई
मग प्रीतिला उधाण येई
मन धागा-धागा जोडते नवा
मन धागा-धागा रेशमी दुवा
रोज बहाणे नवे शोधून मी थकते
तुझ्याचं मागे मन येऊन ही चुकते
क्षण आतूर-आतूर झाले (झाले)
रोज काहूर-काहूर नवे (नवे)
मन धागा-धागा जोडते नवा
मन धागा-धागा रेशमी दुवा
मन धागा-धागा जोडते नवा
धागा-धागा रेशमी दुवा