Tuzi Athavan
🎵 1911 characters
⏱️ 3:52 duration
🆔 ID: 9196486
📜 Lyrics
पावसाच्या सरी परी येणे जाणे तुझे
ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
पावसाच्या सरी परी येणे जाणे तुझे
ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
मोहरल्या मातीतले अत्तर तू
देहातल्या कवितेचे अक्षर तू
माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण
जेव्हा जेव्हा येतो तुझ्या दिशातून वारा
अनावर लाटांवर डोलतो किनारा
पुन्हा माझ्या वाळूवर नाव तुझे
पावलांचे ठसे भरधाव तुझे
परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण
अचानक गर्दीतही वाटते एकटे
भरलेले शहर हे होते रिते-रिते
ओळखीची अनोळखी भुल ही तू
हूल ही तू माझी चाहूल ही तू
जागोजागी विखुरलेले माझे मी-पण
जागोजागी विखुरलेले माझे मी-पण
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण
तुझी आठवण
तुझी आठवण
तुझी आठवण
तुझी आठवण
ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
पावसाच्या सरी परी येणे जाणे तुझे
ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
मोहरल्या मातीतले अत्तर तू
देहातल्या कवितेचे अक्षर तू
माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण
जेव्हा जेव्हा येतो तुझ्या दिशातून वारा
अनावर लाटांवर डोलतो किनारा
पुन्हा माझ्या वाळूवर नाव तुझे
पावलांचे ठसे भरधाव तुझे
परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण
अचानक गर्दीतही वाटते एकटे
भरलेले शहर हे होते रिते-रिते
ओळखीची अनोळखी भुल ही तू
हूल ही तू माझी चाहूल ही तू
जागोजागी विखुरलेले माझे मी-पण
जागोजागी विखुरलेले माझे मी-पण
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण
तुझी आठवण
तुझी आठवण
तुझी आठवण
तुझी आठवण
⏱️ Synced Lyrics
[00:25.25] पावसाच्या सरी परी येणे जाणे तुझे
[00:30.94] ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
[00:41.78] पावसाच्या सरी परी येणे जाणे तुझे
[00:47.45] ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
[00:52.39] मोहरल्या मातीतले अत्तर तू
[00:57.02] देहातल्या कवितेचे अक्षर तू
[01:02.08] माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
[01:12.03] माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
[01:17.39] जिथे जिथे जावे तिथे
[01:19.15] तुझी आठवण
[01:31.43] जेव्हा जेव्हा येतो तुझ्या दिशातून वारा
[01:36.37] अनावर लाटांवर डोलतो किनारा
[01:41.37] पुन्हा माझ्या वाळूवर नाव तुझे
[01:45.95] पावलांचे ठसे भरधाव तुझे
[01:50.96] परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
[02:00.26] परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
[02:05.35] जिथे जिथे जावे तिथे
[02:08.06] तुझी आठवण
[02:44.92] अचानक गर्दीतही वाटते एकटे
[02:49.79] भरलेले शहर हे होते रिते-रिते
[02:54.73] ओळखीची अनोळखी भुल ही तू
[02:59.35] हूल ही तू माझी चाहूल ही तू
[03:04.44] जागोजागी विखुरलेले माझे मी-पण
[03:14.28] जागोजागी विखुरलेले माझे मी-पण
[03:19.03] जिथे जिथे जावे तिथे
[03:21.52] तुझी आठवण
[03:26.14] तुझी आठवण
[03:30.70] तुझी आठवण
[03:36.38] तुझी आठवण
[03:41.17] तुझी आठवण
[00:30.94] ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
[00:41.78] पावसाच्या सरी परी येणे जाणे तुझे
[00:47.45] ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
[00:52.39] मोहरल्या मातीतले अत्तर तू
[00:57.02] देहातल्या कवितेचे अक्षर तू
[01:02.08] माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
[01:12.03] माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
[01:17.39] जिथे जिथे जावे तिथे
[01:19.15] तुझी आठवण
[01:31.43] जेव्हा जेव्हा येतो तुझ्या दिशातून वारा
[01:36.37] अनावर लाटांवर डोलतो किनारा
[01:41.37] पुन्हा माझ्या वाळूवर नाव तुझे
[01:45.95] पावलांचे ठसे भरधाव तुझे
[01:50.96] परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
[02:00.26] परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
[02:05.35] जिथे जिथे जावे तिथे
[02:08.06] तुझी आठवण
[02:44.92] अचानक गर्दीतही वाटते एकटे
[02:49.79] भरलेले शहर हे होते रिते-रिते
[02:54.73] ओळखीची अनोळखी भुल ही तू
[02:59.35] हूल ही तू माझी चाहूल ही तू
[03:04.44] जागोजागी विखुरलेले माझे मी-पण
[03:14.28] जागोजागी विखुरलेले माझे मी-पण
[03:19.03] जिथे जिथे जावे तिथे
[03:21.52] तुझी आठवण
[03:26.14] तुझी आठवण
[03:30.70] तुझी आठवण
[03:36.38] तुझी आठवण
[03:41.17] तुझी आठवण