Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Paus Aala Ghangardasa

👤 Vaishali Samant, Swapnil Bandodkar 🎼 Paus Aala Ghangardasa ⏱️ 5:52
🎵 1489 characters
⏱️ 5:52 duration
🆔 ID: 9203483

📜 Lyrics

पाऊस आला घनगर्दसा
पाऊस आला घनगर्दसा
हिरवाईचा हा घेऊन वसा
वाटे ऋतू हा अजुनी नवासा, अजुनी नवासा

ओलावल्या राणी उधळून मोती
निथळून पाने उजळून जाती
ओलावल्या राणी उधळून मोती
निथळून पाने उजळून जाती

आकाश व्यापे ऋतू कोवळासा
पाऊस आला घनगर्दसा
पाऊस आला घनगर्दसा
हिरवाईचा हा घेऊन वसा
वाटे ऋतू हा अजुनी नवासा, अजुनी नवासा

हृदयात वाजे धून पावसाची
सौंदहात माझ्या सयत्या क्षणाची
हृदयात वाजे धून पावसाची
सौंदहात माझ्या सयत्या क्षणाची

डोळ्यात दाटे का घन सावळासा
पाऊस आला घनगर्दसा
पाऊस आला घनगर्दसा
हिरवाईचा हा घेऊन वसा
वाटे ऋतू हा अजुनी नवासा, अजुनी नवासा
अजुनी नवासा, अजुनी नवासा

⏱️ Synced Lyrics

[00:40.68] पाऊस आला घनगर्दसा
[00:50.40] पाऊस आला घनगर्दसा
[01:00.25] हिरवाईचा हा घेऊन वसा
[01:09.94] वाटे ऋतू हा अजुनी नवासा, अजुनी नवासा
[01:25.22]
[02:08.85] ओलावल्या राणी उधळून मोती
[02:18.47] निथळून पाने उजळून जाती
[02:28.47] ओलावल्या राणी उधळून मोती
[02:38.24] निथळून पाने उजळून जाती
[02:48.07] आकाश व्यापे ऋतू कोवळासा
[02:57.87] पाऊस आला घनगर्दसा
[03:07.68] पाऊस आला घनगर्दसा
[03:17.53] हिरवाईचा हा घेऊन वसा
[03:27.33] वाटे ऋतू हा अजुनी नवासा, अजुनी नवासा
[03:42.05]
[04:06.48] हृदयात वाजे धून पावसाची
[04:16.26] सौंदहात माझ्या सयत्या क्षणाची
[04:25.92] हृदयात वाजे धून पावसाची
[04:35.77] सौंदहात माझ्या सयत्या क्षणाची
[04:45.53] डोळ्यात दाटे का घन सावळासा
[04:55.36] पाऊस आला घनगर्दसा
[05:05.10] पाऊस आला घनगर्दसा
[05:15.17] हिरवाईचा हा घेऊन वसा
[05:24.83] वाटे ऋतू हा अजुनी नवासा, अजुनी नवासा
[05:39.46] अजुनी नवासा, अजुनी नवासा
[05:49.26]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings