Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Kaajal Raatina

👤 Asha Bhosle 🎼 Ha Khel Sawalyancha ⏱️ 3:44
🎵 1399 characters
⏱️ 3:44 duration
🆔 ID: 9245624

📜 Lyrics

काजल रातीनं ओढून नेलं
काजल रातीनं ओढून नेलं
सये साजन माझा
ओ, जीव ये भरुनी भिजते पापणी
कधी रे येशील, राजा?

काजल रातीनं ओढून नेलं
काजल रातीनं...

पाऊस येडापिसा जिवाला
लावून गेला तांत
तुफान आलं सुसाट
माझा करून गेला घात

कातरवेळी करणी झाली
हरवून गेला राजा
काजल रातीनं ओढून नेलं
ओढून नेलं, ओढून नेलं

सुकली फुलांची शेज, राया
राहिला अर्धा डाव
उधळून जाता खेळ वाया
श्वासांनी तोडिला ठाव

भुकेली ज्वानी जळते आतुनी
ये रे, ये एकदा, राजा
काजल रातीनं ओढून नेलं
सये साजन माझा

ओ, जीव ये भरुनी भिजते पापणी
कधी रे येशील, राजा?
काजल रातीनं ओढून नेलं
काजल रातीनं...

⏱️ Synced Lyrics

[00:21.02] काजल रातीनं ओढून नेलं
[00:26.58] काजल रातीनं ओढून नेलं
[00:32.38] सये साजन माझा
[00:36.21] ओ, जीव ये भरुनी भिजते पापणी
[00:43.15] कधी रे येशील, राजा?
[00:48.60] काजल रातीनं ओढून नेलं
[00:54.18] काजल रातीनं...
[00:57.03]
[01:26.67] पाऊस येडापिसा जिवाला
[01:32.18] लावून गेला तांत
[01:40.37] तुफान आलं सुसाट
[01:44.23] माझा करून गेला घात
[01:51.20] कातरवेळी करणी झाली
[01:56.34] हरवून गेला राजा
[02:01.70] काजल रातीनं ओढून नेलं
[02:07.33] ओढून नेलं, ओढून नेलं
[02:12.88]
[02:33.14] सुकली फुलांची शेज, राया
[02:38.95] राहिला अर्धा डाव
[02:47.44] उधळून जाता खेळ वाया
[02:52.82] श्वासांनी तोडिला ठाव
[02:58.47] भुकेली ज्वानी जळते आतुनी
[03:04.18] ये रे, ये एकदा, राजा
[03:09.46] काजल रातीनं ओढून नेलं
[03:15.39] सये साजन माझा
[03:19.27] ओ, जीव ये भरुनी भिजते पापणी
[03:26.25] कधी रे येशील, राजा?
[03:31.68] काजल रातीनं ओढून नेलं
[03:37.65] काजल रातीनं...
[03:41.12]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings