Vithalachya Paayi Veet Zali Bhagyawant
🎵 1790 characters
⏱️ 3:00 duration
🆔 ID: 9399376
📜 Lyrics
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताची होती दंग आज सर्व संत
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
युगे २८ उभा विठू विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी
अनाथांचा नाथ हरी असे दयावंत
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
कुठली ती होती माती? कोण तो कुंभार?
घडविता उभा राही, पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
दत्ता म्हणे; "मन माझे होई येथे शांत"
गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताची होती दंग आज सर्व संत
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
युगे २८ उभा विठू विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी
अनाथांचा नाथ हरी असे दयावंत
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
कुठली ती होती माती? कोण तो कुंभार?
घडविता उभा राही, पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
दत्ता म्हणे; "मन माझे होई येथे शांत"
गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
⏱️ Synced Lyrics
[00:13.49] विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
[00:20.53] विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
[00:27.57] पहाताची होती दंग आज सर्व संत
[00:34.36] (विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
[00:41.15] (विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
[00:48.20]
[00:55.33] युगे २८ उभा विठू विटेवरी
[01:02.45] धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी
[01:09.35] अनाथांचा नाथ हरी असे दयावंत
[01:16.50] (विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
[01:23.56] (विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
[01:30.90]
[01:37.87] कुठली ती होती माती? कोण तो कुंभार?
[01:45.01] घडविता उभा राही, पहा विश्वंभर
[01:52.28] तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत
[01:59.25] (विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
[02:06.31] (विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
[02:13.23]
[02:20.53] पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
[02:27.81] दत्ता म्हणे; "मन माझे होई येथे शांत"
[02:34.87] गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ
[02:42.19] (विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
[02:49.29] (विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
[02:56.79]