Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Manmohini

👤 Rohit Shyam Raut 🎼 Mogra Phulaalaa ⏱️ 3:19
🎵 1235 characters
⏱️ 3:19 duration
🆔 ID: 9399705

📜 Lyrics

मनमोहिनी आज पहिली
छबी तिची पाहता
या मनी राहिली

मनमोहिनी आज पहिली
हो मोगऱ्याची कळी
मी तिला वाहिली

तिचा गंध का
सोबती न कळे
तिचा बंध का
भोवती न कळे

मनमोहिनी आज पहिली
हो मोगऱ्याची कळी
मी तिला वाहिली

मनमोहिनी
रे रे सा रे रे सा रे पा
रे रे सा रे रे सा रे ध
रे रे सा रे रे सा रे पा
रे रे सा रे रे सा रे ध

तिच्याच का रे
पैंजणाची
लागली ओढ ही रे मला
गुलमोहराची जोड ति अन
केशरी ची तिची भावना

तिची चाल का
मन असे गुण गुणे
तिचे भास का
वाटती सोहळे

मनमोहिनी आज पहिली
हो मोगऱ्याची कळी
मी तिला वाहिली

⏱️ Synced Lyrics

[00:38.02] मनमोहिनी आज पहिली
[00:44.56] छबी तिची पाहता
[00:48.58] या मनी राहिली
[00:52.36] मनमोहिनी आज पहिली
[00:59.33] हो मोगऱ्याची कळी
[01:03.30] मी तिला वाहिली
[01:07.46] तिचा गंध का
[01:10.65] सोबती न कळे
[01:14.65] तिचा बंध का
[01:17.97] भोवती न कळे
[01:21.96] मनमोहिनी आज पहिली
[01:28.96] हो मोगऱ्याची कळी
[01:32.81] मी तिला वाहिली
[01:36.95] मनमोहिनी
[01:41.02] रे रे सा रे रे सा रे पा
[01:44.47] रे रे सा रे रे सा रे ध
[01:48.04] रे रे सा रे रे सा रे पा
[01:51.66] रे रे सा रे रे सा रे ध
[02:13.99] तिच्याच का रे
[02:17.66] पैंजणाची
[02:20.86] लागली ओढ ही रे मला
[02:28.35] गुलमोहराची जोड ति अन
[02:35.62] केशरी ची तिची भावना
[02:43.41] तिची चाल का
[02:46.72] मन असे गुण गुणे
[02:50.67] तिचे भास का
[02:54.10] वाटती सोहळे
[02:58.05] मनमोहिनी आज पहिली
[03:04.97] हो मोगऱ्याची कळी
[03:08.67] मी तिला वाहिली
[03:18.64]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings