Gaadi Ghungarachi Aali Thorlya Bhayachi
🎵 4611 characters
⏱️ 4:02 duration
🆔 ID: 9564758
📜 Lyrics
लगबग-लगबग माझ्या रायाची
लगबग-लगबग माझ्या रायाची
गड जेजुरी जायाची
अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
(गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची)
(गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची)
लगबग-लगबग माझ्या रायाची
लगबग-लगबग माझ्या रायाची
गड जेजुरी जायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
सासु गं सासरे प्रेम आई-बापावानी
घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी
(घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी)
(घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी)
सासु गं सासरे प्रेम आई-बापावानी
घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी
(घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी)
(घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी)
घरी ननद माझी मोठी मायाची
घरी ननद माझी मोठी मायाची
गड जेजुरी जायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
(गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची)
करुनी तयारी बाई, बांधलं गठुडं
धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं
(धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं)
(धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं)
करुनी तयारी बाई, बांधलं गठुडं
धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं
(धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं)
(धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं)
हौस मला मोठी गड पायाची
हौस मला मोठी गड पायाची
गड जेजुरी जायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
(गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची)
जाऊनी राऊळी धरील मल्हारीची पायी
गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई
(गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई)
(गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई)
जाऊनी राऊळी धरील मल्हारीची पायी
गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई
(गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई)
(गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई)
आवड मल्हारीचं गीत गायाची
आवड मल्हारीचं गीत गायाची
गड जेजुरी जायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
(गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची)
लगबग-लगबग माझ्या रायाची
लगबग-लगबग माझ्या रायाची
गड जेजुरी जायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची (येळकोट-येळकोट जय मल्हार)

⏱️ Synced Lyrics
[00:01.80] लगबग-लगबग माझ्या रायाची
[00:08.14] लगबग-लगबग माझ्या रायाची
[00:12.81] गड जेजुरी जायाची
[00:15.80] अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
[00:19.45] गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
[00:22.93] (गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची)
[00:26.42] (गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची)
[00:29.84] लगबग-लगबग माझ्या रायाची
[00:33.29] लगबग-लगबग माझ्या रायाची
[00:36.45] गड जेजुरी जायाची
[00:38.58] गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
[00:42.04] गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
[00:45.98]
[00:52.44] सासु गं सासरे प्रेम आई-बापावानी
[00:56.20] घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी
[00:59.30] (घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी)
[01:03.06] (घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी)
[01:06.44] सासु गं सासरे प्रेम आई-बापावानी
[01:10.12] घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी
[01:13.44] (घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी)
[01:16.76] (घरामधी सुखी मी गं, राजाची गं राणी)
[01:20.36] घरी ननद माझी मोठी मायाची
[01:23.86] घरी ननद माझी मोठी मायाची
[01:26.91] गड जेजुरी जायाची
[01:28.97] गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
[01:32.41] (गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची)
[01:36.22]
[01:49.80] करुनी तयारी बाई, बांधलं गठुडं
[01:53.47] धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं
[01:56.88] (धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं)
[02:00.48] (धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं)
[02:03.92] करुनी तयारी बाई, बांधलं गठुडं
[02:07.53] धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं
[02:10.78] (धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं)
[02:14.16] (धाकला या दीर गाडी हाकतोया पुढं)
[02:17.64] हौस मला मोठी गड पायाची
[02:21.17] हौस मला मोठी गड पायाची
[02:24.32] गड जेजुरी जायाची
[02:26.56] गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
[02:29.98] (गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची)
[02:33.55]
[02:49.06] जाऊनी राऊळी धरील मल्हारीची पायी
[02:52.65] गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई
[02:56.03] (गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई)
[02:59.45] (गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई)
[03:02.91] जाऊनी राऊळी धरील मल्हारीची पायी
[03:06.79] गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई
[03:09.94] (गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई)
[03:13.39] (गळ्यामध्ये भंडारी विलास गाणं गाई)
[03:16.73] आवड मल्हारीचं गीत गायाची
[03:20.28] आवड मल्हारीचं गीत गायाची
[03:23.41] गड जेजुरी जायाची
[03:25.56] गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
[03:28.95] (गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची)
[03:32.47] लगबग-लगबग माझ्या रायाची
[03:36.03] लगबग-लगबग माझ्या रायाची
[03:39.26] गड जेजुरी जायाची
[03:41.24] गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
[03:44.73] गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
[03:48.14] गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
[03:51.61] गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची (येळकोट-येळकोट जय मल्हार)
[03:57.21]