Shabdavachun Kalale Sare
🎵 1961 characters
⏱️ 5:58 duration
🆔 ID: 9581036
📜 Lyrics
शब्दावाचुन कळले सारे
शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
शब्दांच्या पलिकडले ते, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक
प्रथम तुला पाहियले आणिक
घडू नये ते घडले, घडू नये ते घडले
शब्दांच्या पलिकडले
अर्थ नवा गीतास मिळाला
अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन् ताल निराळा
छंद नवा अन् ताल निराळा
त्या दिवशी का, त्या दिवशी का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले
सूर सांग अवघडले
शब्दांच्या पलिकडले
आठवते पुनवेच्या रात्री
आठवते पुनवेच्या रात्री
आठवते पुनवेच्या रात्री
आठवते पुनवेच्या रात्री
लक्ष दीप विरघळले गात्री
लक्ष दीप विरघळले गात्री
मिठीत तुझिया, मिठीत तुझिया
मिठीत तुझिया या विश्वाचे
रहस्य मज उलगडले, रहस्य मज उलगडले

⏱️ Synced Lyrics
[00:33.76] शब्दावाचुन कळले सारे
[00:53.13] शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
[01:15.16]
[01:30.28] शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
[01:42.94] शब्दांच्या पलिकडले ते, शब्दांच्या पलिकडले
[01:55.79] प्रथम तुला पाहियले आणिक
[02:02.22] प्रथम तुला पाहियले आणिक
[02:08.04] घडू नये ते घडले, घडू नये ते घडले
[02:21.29] शब्दांच्या पलिकडले
[02:27.95] अर्थ नवा गीतास मिळाला
[02:34.23] अर्थ नवा गीतास मिळाला
[02:40.33] छंद नवा अन् ताल निराळा
[02:46.89] छंद नवा अन् ताल निराळा
[02:53.15] त्या दिवशी का, त्या दिवशी का प्रथमच माझे
[03:02.56] सूर सांग अवघडले
[03:08.77] सूर सांग अवघडले
[03:15.62] शब्दांच्या पलिकडले
[03:21.79]
[03:57.51] आठवते पुनवेच्या रात्री
[04:03.91] आठवते पुनवेच्या रात्री
[04:19.55] आठवते पुनवेच्या रात्री
[04:26.36] आठवते पुनवेच्या रात्री
[04:32.22] लक्ष दीप विरघळले गात्री
[04:38.92] लक्ष दीप विरघळले गात्री
[04:45.13] मिठीत तुझिया, मिठीत तुझिया
[04:55.01] मिठीत तुझिया या विश्वाचे
[05:00.97] रहस्य मज उलगडले, रहस्य मज उलगडले
[05:14.22] शब्दांच्या पलिकडले
[05:20.63] शब्दावाचुन कळले सारे
[05:26.94] शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
[05:39.48]