Sunder Te Dhyaan
🎵 1096 characters
⏱️ 3:12 duration
🆔 ID: 9595671
📜 Lyrics
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवुनी या
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान...
तुळसी हार गळा का असे पितांबर?
तुळसी हार गळा का असे पितांबर?
आवडे निरंतर, आवडे निरंतर तेचि रूप
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान...
तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख
तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख
पाहीन श्रीमुख, पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान...
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवुनी या
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान...
तुळसी हार गळा का असे पितांबर?
तुळसी हार गळा का असे पितांबर?
आवडे निरंतर, आवडे निरंतर तेचि रूप
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान...
तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख
तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख
पाहीन श्रीमुख, पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान...
⏱️ Synced Lyrics
[00:31.80] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[00:40.55] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[00:50.32] कर कटावरी ठेवुनी या
[00:59.22] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[01:08.44] सुंदर ते ध्यान...
[01:19.69] तुळसी हार गळा का असे पितांबर?
[01:29.25] तुळसी हार गळा का असे पितांबर?
[01:38.39] आवडे निरंतर, आवडे निरंतर तेचि रूप
[01:52.04] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[02:00.94] सुंदर ते ध्यान...
[02:14.79] तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख
[02:23.90] तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख
[02:32.75] पाहीन श्रीमुख, पाहीन श्रीमुख आवडीने
[02:46.75] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[02:55.81] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[03:05.03] सुंदर ते ध्यान...
[03:10.16]
[00:40.55] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[00:50.32] कर कटावरी ठेवुनी या
[00:59.22] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[01:08.44] सुंदर ते ध्यान...
[01:19.69] तुळसी हार गळा का असे पितांबर?
[01:29.25] तुळसी हार गळा का असे पितांबर?
[01:38.39] आवडे निरंतर, आवडे निरंतर तेचि रूप
[01:52.04] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[02:00.94] सुंदर ते ध्यान...
[02:14.79] तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख
[02:23.90] तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख
[02:32.75] पाहीन श्रीमुख, पाहीन श्रीमुख आवडीने
[02:46.75] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[02:55.81] सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
[03:05.03] सुंदर ते ध्यान...
[03:10.16]