Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Vithalache Paayi

👤 Bhimsen Joshi 🎼 Devaki Nandan Gopala (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 3:33
🎵 2262 characters
⏱️ 3:33 duration
🆔 ID: 9595675

📜 Lyrics

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
राऊळीची घाट निनादली
राऊळीची घाट निनादली

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
(विठ्ठलाच्या पायी थरारली वीट)

उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात
तुका समाधीत चाळवला
उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात
तुका समाधीत चाळवला (चाळवला)

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
(विठ्ठलाच्या पायी थरारली वीट)

अनाथांचा नाथ सोडुनी पार्थिव
अनाथांचा नाथ सोडुनी पार्थिव
निघाला वैष्णव वैकुंठासी
निघाला वैष्णव वैकुंठासी

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
(विठ्ठलाच्या पायी थरारली वीट)

संत माळेतील मणी शेवटला
संत माळेतील मणी शेवटला

संत माळेतील मणी शेवटला
आज ओघळला एकाएकी
आज ओघळला एकाएकी

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
राऊळीची घाट निनादली
(विठ्ठलाच्या पायी थरारली वीट)
(विठ्ठलाच्या पायी थरारली वीट) विठ्ठला, विठ्ठला

(विठ्ठलाच्या पायी थरारली वीट) विठ्ठला, विठ्ठला
(विठ्ठलाच्या पायी थरारली वीट) विठ्ठला
(विठ्ठलाच्या पायी थरारली वीट) विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला

⏱️ Synced Lyrics

[00:14.15] विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
[00:21.72] विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
[00:27.57] राऊळीची घाट निनादली
[00:33.22] राऊळीची घाट निनादली
[00:39.02] विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
[00:44.44] (विठ्ठलाच्या पायी थरारली वीट)
[00:51.16] उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात
[00:56.87] तुका समाधीत चाळवला
[01:02.39] उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात
[01:07.78] तुका समाधीत चाळवला (चाळवला)
[01:14.52] विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
[01:20.02] (विठ्ठलाच्या पायी थरारली वीट)
[01:26.78] अनाथांचा नाथ सोडुनी पार्थिव
[01:32.48] अनाथांचा नाथ सोडुनी पार्थिव
[01:37.90] निघाला वैष्णव वैकुंठासी
[01:43.20] निघाला वैष्णव वैकुंठासी
[01:50.16] विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
[01:55.73] (विठ्ठलाच्या पायी थरारली वीट)
[02:02.26] संत माळेतील मणी शेवटला
[02:07.82] संत माळेतील मणी शेवटला
[02:19.13]
[02:35.05] संत माळेतील मणी शेवटला
[02:40.65] आज ओघळला एकाएकी
[02:46.08] आज ओघळला एकाएकी
[02:52.67] विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
[02:58.66] राऊळीची घाट निनादली
[03:04.07] (विठ्ठलाच्या पायी थरारली वीट)
[03:09.46] (विठ्ठलाच्या पायी थरारली वीट) विठ्ठला, विठ्ठला
[03:14.62] (विठ्ठलाच्या पायी थरारली वीट) विठ्ठला, विठ्ठला
[03:19.61] (विठ्ठलाच्या पायी थरारली वीट) विठ्ठला
[03:24.85] (विठ्ठलाच्या पायी थरारली वीट) विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला
[03:31.14]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings