Dohale Purava Raghukultilaka Majhe
🎵 4986 characters
⏱️ 6:54 duration
🆔 ID: 9616184
📜 Lyrics
हनुमंताच्या इच्छेप्रमाणं, श्री रामाने त्यांना इच्छित वर दिला
रामकथा आणि हनुमंत दोघंही चिरंजीव झाले
परंतु श्री रामांत लीलाचरित्र अद्याप संपल होतं कुठे
श्रीराम राज्य करू लागल्यापासून
पृथ्वीवर स्वर्ग नांदू लागलाय, आनंदावाचून, सुखावाचून
या अवनीवरती अन्य काही उरलच नाही आहे
देवतातुल्य असलेली जानकिही अतिशय सुखामध्ये आहे
असेच एकदा श्रीराम आणि जानकी कुबेराच्या
चैतरथमनासारख्या त्यांच्या अत्यंत निसर्ग संपन्न अशा
अशोक वनामध्ये बसलेले असताना
जानकीची फिकट अंगकांती
आणि आळसावलेली देहलता पाहून
श्रीरामाने हसत विचारलं
"जानकी, तुला ते हवंहवंसं वाटतंय का?"
भरत्याचा प्रश्न जानकीला उमगला
मंद स्मित करून ती विधेय राजकन्या श्रीरामाना म्हणाली
ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
मज उगा वाटते वनी-विहारा जावे
पांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावे
कानांत बांसुरी वंशवनांतील वाजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
वाटते धरावे कुशीत पाडस भोळे
मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे
चुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
वल्कले भिजावी जळात माझी सारी
घागरी कटिवर, करांत घ्यावी झारी
मस्तकी असावे दुजा घटाचे ओझे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
वाटते खणावे कंदमुळे काढावी
ती हलक्या हाते लीलेने सोलावी
चाखून बघावे अमृतान्न ते ताजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
सांजेस बसावे आम्रतरूच्या खाली
गळतील सुगंधित जधी मंजिरी भाली
करतील गर्जना दुरुन वनाचे राजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
घेऊन धनु ते बांधुन भाता पाठी
वाटते फिरावे वनांत मृगयेसाठी
पाडीत फिरावे दिसेल श्वापद जे-जे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
वाटते प्रभाती बसुनी वेदीपाशी
वेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी
लालिमा मुखावर यावा पावकतेजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
का हसता ऐसे मला खुळीला देवा?
एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा
का विनोद ऐसा प्रिया, अवेळी साजे?

⏱️ Synced Lyrics
[00:01.03] हनुमंताच्या इच्छेप्रमाणं, श्री रामाने त्यांना इच्छित वर दिला
[00:06.42] रामकथा आणि हनुमंत दोघंही चिरंजीव झाले
[00:10.74] परंतु श्री रामांत लीलाचरित्र अद्याप संपल होतं कुठे
[00:15.10] श्रीराम राज्य करू लागल्यापासून
[00:17.48] पृथ्वीवर स्वर्ग नांदू लागलाय, आनंदावाचून, सुखावाचून
[00:22.07] या अवनीवरती अन्य काही उरलच नाही आहे
[00:25.82] देवतातुल्य असलेली जानकिही अतिशय सुखामध्ये आहे
[00:29.83] असेच एकदा श्रीराम आणि जानकी कुबेराच्या
[00:33.82] चैतरथमनासारख्या त्यांच्या अत्यंत निसर्ग संपन्न अशा
[00:38.01] अशोक वनामध्ये बसलेले असताना
[00:40.59] जानकीची फिकट अंगकांती
[00:42.91] आणि आळसावलेली देहलता पाहून
[00:45.13] श्रीरामाने हसत विचारलं
[00:47.17] "जानकी, तुला ते हवंहवंसं वाटतंय का?"
[00:51.25] भरत्याचा प्रश्न जानकीला उमगला
[00:54.42] मंद स्मित करून ती विधेय राजकन्या श्रीरामाना म्हणाली
[00:58.52] ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
[01:08.79] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[01:16.19] ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
[01:23.10] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[01:29.56]
[01:34.43] मज उगा वाटते वनी-विहारा जावे
[01:41.16] पांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावे
[01:48.06] कानांत बांसुरी वंशवनांतील वाजे
[01:54.69] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[02:00.59]
[02:12.52] वाटते धरावे कुशीत पाडस भोळे
[02:19.08] मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे
[02:25.88] चुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजे
[02:32.46] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[02:38.94] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[02:44.94]
[02:54.13] वल्कले भिजावी जळात माझी सारी
[03:00.64] घागरी कटिवर, करांत घ्यावी झारी
[03:07.27] मस्तकी असावे दुजा घटाचे ओझे
[03:14.15] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[03:20.69] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[03:26.74]
[03:38.28] वाटते खणावे कंदमुळे काढावी
[03:44.73] ती हलक्या हाते लीलेने सोलावी
[03:51.16] चाखून बघावे अमृतान्न ते ताजे
[03:57.60] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[04:04.17] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[04:10.89]
[04:19.38] सांजेस बसावे आम्रतरूच्या खाली
[04:25.91] गळतील सुगंधित जधी मंजिरी भाली
[04:32.27] करतील गर्जना दुरुन वनाचे राजे
[04:38.70] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[04:45.45]
[04:56.25] घेऊन धनु ते बांधुन भाता पाठी
[05:02.74] वाटते फिरावे वनांत मृगयेसाठी
[05:11.55] पाडीत फिरावे दिसेल श्वापद जे-जे
[05:17.97] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[05:24.37] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[05:30.35]
[05:39.54] वाटते प्रभाती बसुनी वेदीपाशी
[05:45.97] वेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी
[05:52.47] लालिमा मुखावर यावा पावकतेजे
[05:58.88] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[06:05.40]
[06:16.33] का हसता ऐसे मला खुळीला देवा?
[06:22.93] एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा
[06:31.98] का विनोद ऐसा प्रिया, अवेळी साजे?
[06:38.36] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[06:44.82] डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
[06:51.57]