Ga Balano Shriramayan
🎵 7825 characters
⏱️ 9:26 duration
🆔 ID: 9616185
📜 Lyrics
मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे?
या अनुत्तरीत प्रश्नासहच गर्भवती जानकीला गंगापार पोहचवून
मोठ्या कष्टानं सौमित्री परत फिरला
प्राप्त कर्तव्य म्हणून श्रीराम राज्य कारभार पाहू लागले
इकड सीता महात्मा वाल्मिकींच्या हाती लागली
त्यांनी तिचं कन्येप्रमाणे पालन केलं
यथाकाली तिला जुळी अपत्यं झाली
त्या रामनंदानांना भूत-पिसाचांची बाधा होऊ नये म्हणून
वाल्मिकींनी अभिमांत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभवती फिरवले
कुश आणि लव असंच त्याचं नामकरण ही केलं
वाल्मिकींच्या नेतृत्वाखाली ती बालकं मोठी झाली
शैशव अवस्था संपून जाणती दिसू लागली
सर्व विद्यांच्यामधे, कलांच्यामधे आणि युद्धशास्त्रामध्ये प्रवीण झाली
आता ती १२ वर्षाची झाली आहेत
इकडे अयोध्यावती श्रारीम कर्तव्यबुद्धीनं अयोध्येचं राज्य चालवीत होते
त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजस्वीय यज्ञ आरंभिला
त्य यज्ञासाठी सहस्रावधी राजे, मुनी आणी प्रजाजन अयोध्येमधे जमले आहेत
मुनिवर्य वाल्मिकीही आपल्या शिष्यांसह आले आहेत
हे शिष्य म्हणजेच बालवीर कुश आणि लव
त्रिकालदृष्ट्या वाल्मिकींनी कुश आणि लव यांना आज्ञा केली
रघुराजाच्या नगरी जाउन
रघुराजाच्या नगरी जाउन
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
मुनिजन-पूनित सदनांमधुनी
नराधिपांच्या निवासस्थानी
मुनिजन-पूनित सदनांमधुनी
नराधिपांच्या निवासस्थानी
उपमार्गांतुन, राजपथांतुन
उपमार्गांतुन, राजपथांतुन
मुक्त दरवळो तुमचे गायन
मुक्त दरवळो तुमचे गायन
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
रसाल मूलें, फलें सेवुनी
रसालता घ्या स्वरांत भरुनी
रसाल मूलें, फलें सेवुनी
रसालता घ्या स्वरांत भरुनी
अचुक घेत जा स्वरां मिळवुनी
अचुक घेत जा स्वरां मिळवुनी
लय-तालांचें पाळा बंधन
लय-तालांचें पाळा बंधन
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
नगरी लाभतां लोकमान्यता
जाइल वार्ता श्रीरघुनाथां
नगरी लाभतां लोकमान्यता
जाइल वार्ता श्रीरघुनाथां
उत्सुक होउन श्रवणाकरितां
उत्सुक होउन श्रवणाकरितां
करवितील ते तुम्हां निमंत्रण
करवितील ते तुम्हां निमंत्रण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं
सर्गक्रम घ्या, आ
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं
भाव उमटुं द्या स्पष्ट गायनी
थोडें थोडें गात प्रतिदिनी
थोडें थोडें गात प्रतिदिनी
पूर्ण कथेचे साधा चित्रण
पूर्ण कथेचे साधा चित्रण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
नका सांगुं रे नाम, ग्राम वा
स्वतःस माझे शिष्यच म्हणवा
नका सांगुं रे नाम, ग्राम वा
नका सांगुं रे, नका सांगुं रे
नका सांगुं रे नाम ग्राम वा
स्वतःस माझे शिष्यच म्हणवा
स्वरांत ठेवा हास्य गोडवा
स्वरांत ठेवा हास्य गोडवा
योग्य तेवढे बोला भाषण
योग्य तेवढे बोला भाषण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
स्वयें ऐकतां नृप शत्रुंजय
संयत असुं द्या मुद्रा अभिनय
स्वयें ऐकतां नृप शत्रुंजय
संयत असुं द्या मुद्रा अभिनय
काव्य नव्हे, हा अमृतसंचय
काव्य नव्हे, हा अमृतसंचय
आदरील त्या रघुकुलभूषण
आदरील त्या रघुकुलभूषण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
नच स्वीकारा, आ
नच स्वीकारा, नच स्वीकारा, नच स्वीकारा
नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां?
काय धनाचें मूल्य मुनिजनां?
अवघ्या आशा श्रीरामार्पण
अवघ्या आशा श्रीरामार्पण
श्रीराम, श्रीराम, श्रीराम, श्रीराम
श्रीराम
या अनुत्तरीत प्रश्नासहच गर्भवती जानकीला गंगापार पोहचवून
मोठ्या कष्टानं सौमित्री परत फिरला
प्राप्त कर्तव्य म्हणून श्रीराम राज्य कारभार पाहू लागले
इकड सीता महात्मा वाल्मिकींच्या हाती लागली
त्यांनी तिचं कन्येप्रमाणे पालन केलं
यथाकाली तिला जुळी अपत्यं झाली
त्या रामनंदानांना भूत-पिसाचांची बाधा होऊ नये म्हणून
वाल्मिकींनी अभिमांत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभवती फिरवले
कुश आणि लव असंच त्याचं नामकरण ही केलं
वाल्मिकींच्या नेतृत्वाखाली ती बालकं मोठी झाली
शैशव अवस्था संपून जाणती दिसू लागली
सर्व विद्यांच्यामधे, कलांच्यामधे आणि युद्धशास्त्रामध्ये प्रवीण झाली
आता ती १२ वर्षाची झाली आहेत
इकडे अयोध्यावती श्रारीम कर्तव्यबुद्धीनं अयोध्येचं राज्य चालवीत होते
त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजस्वीय यज्ञ आरंभिला
त्य यज्ञासाठी सहस्रावधी राजे, मुनी आणी प्रजाजन अयोध्येमधे जमले आहेत
मुनिवर्य वाल्मिकीही आपल्या शिष्यांसह आले आहेत
हे शिष्य म्हणजेच बालवीर कुश आणि लव
त्रिकालदृष्ट्या वाल्मिकींनी कुश आणि लव यांना आज्ञा केली
रघुराजाच्या नगरी जाउन
रघुराजाच्या नगरी जाउन
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
मुनिजन-पूनित सदनांमधुनी
नराधिपांच्या निवासस्थानी
मुनिजन-पूनित सदनांमधुनी
नराधिपांच्या निवासस्थानी
उपमार्गांतुन, राजपथांतुन
उपमार्गांतुन, राजपथांतुन
मुक्त दरवळो तुमचे गायन
मुक्त दरवळो तुमचे गायन
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
रसाल मूलें, फलें सेवुनी
रसालता घ्या स्वरांत भरुनी
रसाल मूलें, फलें सेवुनी
रसालता घ्या स्वरांत भरुनी
अचुक घेत जा स्वरां मिळवुनी
अचुक घेत जा स्वरां मिळवुनी
लय-तालांचें पाळा बंधन
लय-तालांचें पाळा बंधन
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
नगरी लाभतां लोकमान्यता
जाइल वार्ता श्रीरघुनाथां
नगरी लाभतां लोकमान्यता
जाइल वार्ता श्रीरघुनाथां
उत्सुक होउन श्रवणाकरितां
उत्सुक होउन श्रवणाकरितां
करवितील ते तुम्हां निमंत्रण
करवितील ते तुम्हां निमंत्रण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं
सर्गक्रम घ्या, आ
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं
भाव उमटुं द्या स्पष्ट गायनी
थोडें थोडें गात प्रतिदिनी
थोडें थोडें गात प्रतिदिनी
पूर्ण कथेचे साधा चित्रण
पूर्ण कथेचे साधा चित्रण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
नका सांगुं रे नाम, ग्राम वा
स्वतःस माझे शिष्यच म्हणवा
नका सांगुं रे नाम, ग्राम वा
नका सांगुं रे, नका सांगुं रे
नका सांगुं रे नाम ग्राम वा
स्वतःस माझे शिष्यच म्हणवा
स्वरांत ठेवा हास्य गोडवा
स्वरांत ठेवा हास्य गोडवा
योग्य तेवढे बोला भाषण
योग्य तेवढे बोला भाषण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
स्वयें ऐकतां नृप शत्रुंजय
संयत असुं द्या मुद्रा अभिनय
स्वयें ऐकतां नृप शत्रुंजय
संयत असुं द्या मुद्रा अभिनय
काव्य नव्हे, हा अमृतसंचय
काव्य नव्हे, हा अमृतसंचय
आदरील त्या रघुकुलभूषण
आदरील त्या रघुकुलभूषण
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण
नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
नच स्वीकारा, आ
नच स्वीकारा, नच स्वीकारा, नच स्वीकारा
नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां?
काय धनाचें मूल्य मुनिजनां?
अवघ्या आशा श्रीरामार्पण
अवघ्या आशा श्रीरामार्पण
श्रीराम, श्रीराम, श्रीराम, श्रीराम
श्रीराम